Photo: वयाच्या 43 व्या वर्षीही चाहत्यांवर भुरळ, शाहरुखची को-स्टार होती दीपशिखा

दीपशिखानं आपल्या मोहक अभिनयातून सर्वांना आकर्षित केले आहे. (Deepshikha Nagpal was Shahrukh's co-star, See Photos)

1/6
deepsikha
दीपशिखा नागपालला (Deepshikha Nagpal) अनेक जण ओळखतात चित्रपटातच नाही तर टीव्हीवरही तिनं आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. छोट्या पडद्यापासून चित्रपटाच्या पडद्यापर्यंत दीपशिखानं आपल्या मोहक अभिनयातून सर्वांना आकर्षित केले आहे.
2/6
deepsikha
बादशाह या चित्रपटात शाहरुख खानसोबत काम करणारी दीपशिखा वयाच्या 43व्या वर्षीही तिच्या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर आग लावतेय.
3/6
deepsikha
दीपशिखा फोटोंद्वारे चाहत्यांना घायाळ करतेय. त्याचबरोबर वयाच्या या टप्प्यात चाहतेही अभिनेत्रीच्या फिटनेससाठी वेडे आहेत.
4/6
deepsikha
ती आपल्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर विविध प्रकारचे फोटो शेअर करत असते.
5/6
deepsikha
दीपशिखानं अनेक टीव्ही शोमध्ये अभिनय केला आहे. यासह ती कलर्सरील रिअॅलिटी शो बिग बॉस सीझन 8 मध्ये झळकली होती. शोमध्ये तिला खूप पसंती मिळाली होती.
6/6
deepsikha
दीपशिखा या दिवसात ‘रंजू की बेटिया’ या शोमध्ये नकारात्मक भूमिका साकारत आहे. तिच्या भूमिकेचे खूप कौतुक होत आहे.