AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धुरंधर फेम संजूबाबाची मोठी लेक चाळीशीच्या उंबरठ्यावर, करते तरी काय? संजय म्हणालेला, ‘कंबर लचकावण्यापेक्षा…’

Sanjay Dutt Daughter : संजय दत्त याच्या पहिल्या बायकोची लेक चाळीशीच्या उंबरठ्यावर, तरीही अविवाहित, कुठे राहते, काय करते? संजूबाबा एकदा म्हणालेला, 'कंबर लचकावण्यापेक्षा...', सध्या सर्वत्र संजूबाबाच्या लेकीचीच चर्चा...

धुरंधर फेम संजूबाबाची मोठी लेक चाळीशीच्या उंबरठ्यावर, करते तरी काय? संजय म्हणालेला, 'कंबर लचकावण्यापेक्षा...'
Sanjay Dutt
| Updated on: Apr 01, 2026 | 10:45 AM
Share

Sanjay Dutt Daughter : अभिनेता संजय दत्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा कमी पण खासगी आयुष्याबद्दल अनेकदा चर्चेत असतो. सोशल मीडियावर संजूबाबाचे कुटुंबियांसोबत अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. संजय दत्त आता तिसरी बोयको मान्यता आणि जुळ्या मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. अभिनेत्याची मोठी लेक त्रिशाला दत्त हिच्याबद्दल फार कोणाला काही माहिती नाही. त्रिशाला हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, संजूबाबा आणि ऋचा शर्मा यांची मुलगी आहे. ऋचा शर्मा, संजूबाबा याची पहिली पत्नी होती. पण कर्करोगामुळे ऋचा हितं 1996 मध्ये निधन झालं.

आईच्या निधनानंतर त्रिशाला हिचा सांभाळ आईच्या आई – वडिलांनी केला. त्रिशाला अमेरिकेत तिच्या आजी – आजोबांसोबत राहते… त्रिशाला अमेरिकेत मानसोपचारतज्ज्ञ आहे… एका काळ असा देखील होता, जेव्हा त्रिशाला हिला मोठ्या पडद्यावर पदार्पण करायचं होतं… पण यासाठी संजूबाबाचा नकार होता. सांगायचं झालं तर, 2013 मध्ये झालेल्या एका मुलाखतीत खुद्द संजूबाबाने यावर वक्तव्य केलेलं.

संजूबाबा याला त्रिशाला हिच्याबद्दल एका मुलाखतीत विचारण्यात आलं होतं. यावर अभिनेता म्हणालेला, ‘मला आनंद आहे की, तिच्या डोक्यातून अभिनेत्री होण्याचं भूत उतरलं आहे. ती प्रचंड हुशार मुलगी आहे. किने फॉरेन्सिक सायन्समधून अभ्यास केला आहे… इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी भाषेवर आपली कमांड असणं फार गरजेचं असतं… त्यामुळे तिला अडचण आली असती. पण मला तिच्यावर गर्व आहे…’ असं देखील अभिनेता म्हणालेला.

‘बॉलिवूडमध्ये येऊन तिने कंबर लचकावण्यापेक्षा ती तिच्या क्षेत्रात योग्य कार्य करत आहे…’, असं वक्तव्य देखील संजूबाबाने मुलीबद्दल केलं होतं. त्रिशाला दत्त हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ती आता 38 वर्षांची आहे. पण तिने अद्यापही लग्न केलेलं नाही.

त्रिशाला हिच्या आईबद्दल सांगायचं झालं तर, कर्करोगामुळे ऋचा शर्मा याचं निधन झालं. ऋचा शर्मा पूर्णपणे संजय दत्त याच्या प्रेमात होती. दोघांनी लग्न देखील केलं. लग्नाच्या 1 वर्षानंतर ऋचा हिने त्रिशाला हिला जन्म दिला. पण लग्नाच्या दीड वर्षानंतर ऋषा हिचं निधन झालं. ऋचा हिचं 10 डिसेंबर 1996 रोजी कर्करोगामुळे निधन झालं.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता