सेक्स सीन…; सई ताम्हणकरच्या ‘हंटर’ सिनेमाविषयी दिग्दर्शकाचा मोठा खुलासा

'हंटर' हा सिनेमा बोल्ड सीन्समुळे विशेष चर्चेत आला होता. या चित्रपटाविषयी आता दिग्दर्शकाने मोठा खुलासा केला आहे.

| Updated on: Apr 06, 2025 | 4:47 PM
1 / 5
'हंटर' हा सिनेमा २०१५मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन हर्षवर्धन कुलकर्णी यांनी केले होते. तसेच या चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकर, राधिका आपटे आणि गुलशन देवय्या हे महत्त्वाच्या भूमिकेत होते. आता या चित्रपटाबाबत दिग्दर्शकाने मोठा खुलासा केला आहे.

2 / 5
'हंटर' हा सिनेमा रोमँटिक अडल्ट सिनेमा म्हणून ओळखला जातो. या चित्रपटात एका सेक्स अॅडिक्ट पुरुषाची कथा दाखवली आहे. महिलांसोबत असलेल्या शारीरिक संबंधांमुळे त्याच्या आयुष्यात समस्या निर्माण होतात.

3 / 5
या सिनेमात अनेक बोल्ड सीन्स आहेत. याविषयी बोलताना दिग्दर्शक म्हणाले की, "हंटरला सेमी सेक्स सिनेमा म्हणतात पण सुरुवातीला या सिनेमात एकही सेक्स सीन नव्हता."

4 / 5
"'हंटर' सिनेमात फक्त एकच किस सीन होता ज्यामध्ये राधिका आणि मंदारचा सीन होता. त्यानंतर आमचे डिस्ट्रिब्युटर आले आणि ते म्हणाले हा कोणता अडल्ट सिनेमा आहे? यामध्ये कोणताच अडल्ट सीन नाहीये. सिनेमाला अडल्ट तर बनवा. त्यानंतर आम्ही सिनेमातील ते सीन शूट केले" असे हर्षवर्धन म्हणाले.

5 / 5
तसेच त्यांनी पुण्यात शूट करत असलेली बिल्डींग रिडेव्हलपमेंटला गेली म्हणून मिटिंगसाठी ज्या रुममध्ये भेटले त्यालाच हॉस्टेल रुम बूनवल्याचे देखील सांगितले.