
बॉलिवूड कलाकारांच्या दिवाळी पार्ट्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रींचा ट्रेडिशनल आणि ग्लॅमरस लूक पहायला मिळतोय.

जान्हवी कपूर, सुहाना खान, सारा अली खान यांच्यासोबतच न्यासा देवगणनेही दिवाळी पार्टीला हजेरी लावली.

दिवाळी पार्टीत शनाया कपूरचा ग्लॅमरस अंदाज

या सर्वात अजय देवगण आणि काजोलच्या मुलीने सर्वांचं लक्ष वेधलं. न्यासाचा हा लूक थक्क करणारा होता.

न्यासाने सर्जरी केली की काय, असाही प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खाननेही या पार्टीला हजेरी लावली.

अनन्या पांडे आणि सारा अली खान

जिवलग मित्रासोबत सुहाना खान आणि न्यासा देवगण

न्यासाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.