Photo : ‘सुंदरा मनामध्ये भरली’, अभिनेत्री अक्षया नाईकचा ग्लॅमरस अवतार पाहिलात?

एकदम साध्या आणि सोज्वळ लतिकानं सध्या महाराष्ट्रातील जनतेच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. (glamorous look of actress Akshaya Naik)

1/5
Akshaya Naik
‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली आणि मालिकेत मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री अक्षया नाईक सध्या प्रेक्षकांचं मन जिंकतेय.
2/5
Akshaya Naik
एकदम साधी आणि सोज्वळ लतिकानं सध्या महाराष्ट्रातील जनतेच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
3/5
Akshaya Naik
मालिकेत साधी दिसणारी अक्षया खऱ्या आयुष्यात एकदम स्टायलिश आणि क्लासी आहे. तिचे इन्स्टाग्रामवरील फोटोंवरुन याची जाणीव होते.
4/5
Akshaya Naik
अक्षयानं मराठी मालिकांसोबतच हिंदी मालिकांमध्येही उत्तम भूमिका साकारल्या आहेत.
5/5
Akshaya Naik
अक्षयानं आता हे सुंदर फोटो तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर शेअर केले आहेत.