Photo : श्वेता तिवारीची लेक पलकचा ग्लॅमरस अवतार, सोशल मीडियावर धुमाकूळ

या फोटोंमध्ये पलक अतिशय बोल्ड ड्रेसमध्ये दिसली. पलक तिवारीचा पहिला चित्रपट ' रोजी- द सैफ्रॉन चैप्टर' या महिन्यात रिलीज होणार आहे. (Glamorous Photos of Shweta Tiwari's daughter Palak Tiwari, went viral on social media)

1/5
Palak Tiwari
श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीनं अनेक जबरदस्त आणि आकर्षक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती ग्लॅमरस अवतारात दिसत आहे.
2/5
Palak Tiwari
तिचा बोल्ड अंदाज सोशल मीडियावरील चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय. सोशल मीडियावर या फोटोंची चर्चा आहे.
3/5
Palak Tiwari
श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीच्या सौंदर्याचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. आईप्रमाणेच चाहते पलकसाठीसुद्धा वेडे होत आहेत.
4/5
Palak Tiwari
एकापाठोपाठ एक असे अनेक फोटो पलक तिवारीनं शेअर केले आहेत. तिनं प्रत्येक फोटोच अतिशय स्टाइलिश ड्रेस कॅरी केले आहेत.
5/5
Palak Tiwari
या फोटोंमध्ये पलक अतिशय बोल्ड ड्रेसमध्ये दिसली. पलक तिवारीचा पहिला चित्रपट ' रोजी- द सैफ्रॉन चैप्टर' या महिन्यात रिलीज होणार आहे.