
श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीनं अनेक जबरदस्त आणि आकर्षक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती ग्लॅमरस अवतारात दिसत आहे.

तिचा बोल्ड अंदाज सोशल मीडियावरील चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय. सोशल मीडियावर या फोटोंची चर्चा आहे.

श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीच्या सौंदर्याचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. आईप्रमाणेच चाहते पलकसाठीसुद्धा वेडे होत आहेत.

एकापाठोपाठ एक असे अनेक फोटो पलक तिवारीनं शेअर केले आहेत. तिनं प्रत्येक फोटोच अतिशय स्टाइलिश ड्रेस कॅरी केले आहेत.

या फोटोंमध्ये पलक अतिशय बोल्ड ड्रेसमध्ये दिसली. पलक तिवारीचा पहिला चित्रपट ' रोजी- द सैफ्रॉन चैप्टर' या महिन्यात रिलीज होणार आहे.