Photo : ‘गोपी बहू’ बदल गई हैं… देवोलीना भट्टाचार्जीचा हॉट अंदाज पाहून चाहते घायाळ

आता अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्यनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर करत सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे. (‘Gopi Bahu’ has changed ... Devoleena Bhattacharjee's hot Photos)

1/5
Devoleena Bhattacharjee
बिग बॉस फेम देवोलीना भट्टाचार्य अर्थात सर्वांची लाडकी गोपी बहू सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव असते. देवोलीना अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते.
2/5
Devoleena Bhattacharjee
ऑन स्क्रिन शांत आणि साधीभोळी दिसणारी गोपी बहू खऱ्या आयुष्यात फार ग्लॅमरस आणि हॉट आहे.
3/5
Devoleena Bhattacharjee
आता अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्यनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर करत सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे, या फोटोंमध्ये ती प्रचंड सुंदर आणि हॉट दिसत आहे.
4/5
Devoleena Bhattacharjee
देवोलीना 'साथ निभाना साथिया' या मालिकेच्या सीझन 2 मध्ये दिसली होती. हा शो नुकतंच आला आहे आणि यासह तिने पुन्हा एकदा चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केलंय. यावेळी देवोलीनाची भूमिका थोडी लहान होती.
5/5
Devoleena Bhattacharjee
साथ निभाना साथियाच्या पहिल्या सीझनमध्ये देवोलीना भट्टाचार्य मुख्य भूमिकेत दिसली होती. या शोमुळे तिला बरीच प्रसिद्धी मिळाली. यानंतर ती बिग बॉस 13 मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. मात्र तिला शो जिंकता आला नाही.