Monalisa : मोनालिसाने चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, अभिनेत्रीला पारंपारिक अवतारात पाहून चाहत्यांनाही लागलं वेड

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: VN

Updated on: Nov 04, 2021 | 10:59 AM

मोनालिसाने तिचे पारंपरिक अवतारातील फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने पिंक कलरची साडी नेसलेली दिसत असून तिने हटके मेकअप केला आहे. (Happy Diwali : Monalisa's fans went crazy after seeing actress in traditional look)

Nov 04, 2021 | 10:59 AM
भोजपुरी क्वीन मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. ती तिच्या चाहत्यांना तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफबद्दल अपडेट देत असते.

1 / 5
नुकतंच मोनालिसाने चाहत्यांना या पवित्र दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

2 / 5
मोनालिसाने तिचे पारंपरिक अवतारातील फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने पिंक कलरची साडी नेसलेली दिसत असून तिने हटके मेकअप केला आहे.

3 / 5
तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

4 / 5
फोटोंमध्ये मोनालिसा वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. तिच्या चाहत्यांच्याही हा लूक पसंतीस उतरतो आहे. फोटोंवर चाहते जोरदार कमेंटही करत आहेत.

5 / 5

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI