Adipurush: ये तो होना ही था! ‘आदिपुरुष’च्या टीझरवरील हे भन्नाट मीम्स पाहिलेत का?

| Updated on: Oct 04, 2022 | 6:33 PM

आदिपुरुषचे मीम्स पाहून पोट धरून हसाल!

1 / 5
ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. टीझर प्रदर्शित झाल्यापासून त्यातील विविध दृश्यांवरून सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहेत.

2 / 5
गेम ऑफ थ्रोन्स, ॲक्वामॅन, राइज ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्स यांसारख्या हॉलिवूड चित्रपटांमधून सीन्स कॉपी केल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे. तसे मीम्ससुद्धा बनवण्यात आले आहेत.

3 / 5
आदिपुरुष हा चित्रपट रामायणाच्या कथेवर आधारित आहे. यामध्ये प्रभासने राम, सैफ अली खानने रावण आणि क्रिती सनॉनने सीतेची भूमिका साकारली आहे.

4 / 5
या चित्रपटातील काही दृश्यांची तुलना अक्षरश: टेम्पल रन या गेमशी केली जातेय. आदिपुरुषमधील भूमिकांवरूनही नेटकऱ्यांनी टीका केली आहे.

5 / 5
यातील रावणाच्या लूकवरून सोशल मीडियावर बरेच मीम्स व्हायरल होत आहेत. सैफ अली खानचा हा लूक रावणापेक्षा जास्त खिल्जीसारखा वाटतोय अशा अनेक कमेंट्स येत आहेत.