AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात AC मुळे येतंय भरमसाठ बिल, मग ‘या’ टिप्सचा होईल मोठ्या प्रमाणात फायदा

आता कडाक्याचा उन्हाळा सुरु झाला आहे. बाहेरून घरात पाय ठेवल्यानंचर प्रचंड गरम होतं... अशात एसी हा एक प्रभावी मार्ग आहे, होणाऱ्या गर्मीपासून सुटका मिळवण्यासाठी. पण एसीमुळे बिल खूप येतं. आशात काय करायचं जाणून घ्या...

उन्हाळ्यात AC मुळे येतंय भरमसाठ बिल, मग 'या' टिप्सचा होईल मोठ्या प्रमाणात फायदा
AC
| Updated on: Mar 17, 2026 | 12:16 PM
Share

कडाक्याचा उन्हाळा सुरु झाला आहे. ज्यामुळे बाहेरून घरात आलं की, प्रचंड गरम होतं… शारीरातून घामाच्या धारा निघत असतात, अशात AC हा गर्मी पासून सुटका मिळवण्यासाठी प्रभावी मार्ग आहे… आजच्या काळात अनेकांच्या घरात AC असतोच… पण एसीचं बिल फार येत. पण काही टिप्स अशा आहेत ज्यामुळे तुमचं वीज बिल कमी येईल… सध्या उकाडा मोठ्या प्रमाणाक जाणवत आहे, अशात उकाड्यापासून आराम मिळवण्यासाठी एसी हा एक उत्तम उपाय आहे. पण जर एसीचे तापमान योग्यरित्या सेट केलं नसेल, तर त्यामुळे तुमचं विजेचं बिल वाढू शकतं. जाणून घेऊया की एसीसाठी असं कोणतं सर्वोत्तम तापमान आहे, जे आराम आणि बचत दोन्ही देईल.

एसीचे तापमान 24°C ते 26°C (75°F ते 78°F)च्या दरम्यान असावं. या तापमानामुळे तुम्हाला आरामदायक वातावरण मिळते, तसेच विजेची बचतही होते. उच्च तापमानात, एसीला जास्त मेहनत करावी लागते आणि तो जास्त वीज वापरतो. एसी 24°C वर चालवल्याने तुमचं विजेचं बिल कमी होतं आणि तुम्हाला उत्तम थंडावा मिळतो. कार्यक्षमतेसाठी एअर फिल्टरकडे लक्ष द्या. एसीचा एअर फिल्टर जाम झाल्यास, त्याची कार्यक्षमता कमी होते. दर महिन्याला तो तपासा आणि स्वच्छ करा.

एसीसोबत पंखा चालवल्याने थंडावा वाढतो. पंख्याच्या मदतीने तुम्ही एसीवरील भार कमी करू शकता आणि त्याला अधिक कार्यक्षम बनवू शकता. खिडक्या आणि दारे बंद ठेवा. जर गरम हवा घरात सतत येत राहिली, तर एसीवर ताण येतो. बाहेरील उष्णतेचा प्रवाह रोखण्याचा प्रयत्न करा.

एसीची सेटिंग्जसुद्धा महत्त्वाची असतात. उष्णतेमध्ये योग्य कूलिंगसाठी, तुमच्या घरातील थंड होण्याची प्रक्रिया जलद करणे आवश्यक आहे. कधीकधी, जर तुमच्या घरात हवेच्या अभिसरणाची चांगली व्यवस्था असेल, तर एसी कमी वेळात जास्त कूलिंग देऊ शकतो.

शक्यतोवर, तुमचा एसी अशा ठिकाणी ठेवू नका जिथे त्याच्या बाहेरील भागावर थेट सूर्यप्रकाश पडेल. एसीच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी त्याची नियमित देखभाल करणे आवश्यक आहे. विशेषतः जेव्हा हवामान उष्ण असते, तेव्हा तो अधिक कार्यक्षम ठरतो.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!