Photo : हुमा कुरेशीच्या फॅशनचा जलवा, फोटो पाहाच

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी नुकतंच एका प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान रेड कलरच्या शर्ट ड्रेसमध्ये दिसली. (Huma Qureshi's amazing fashion, look at the photo)

1/5
Huma Qureshi
बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी नुकतंच एका प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान रेड कलरच्या शर्ट ड्रेसमध्ये दिसली. या ड्रेसमध्ये ती खूपच हॉट आणि जबरदस्त दिसत होती.
2/5
Huma Qureshi
या ड्रेसच्या पुढच्या बाजूला डिप नेकलाइन देण्यात आली.
3/5
Huma Qureshi
हुमाने या ड्रेससोबत स्टेटमेंट इयररिंग्ज आणि स्टोनची अंगठी कॅरी केली आहे.
4/5
Huma Qureshi
मेकअपबद्दल बोलायचं झालं तर, तिनं ग्लॅम लूक ठेवून केसांची एक पोनी तयार केली आहे. सोबतच आयलाइनर, मस्करा, हायलाईटर आणि लाल लिपस्टिक लावली आहे.
5/5
Huma Qureshi
तिन प्रसिद्ध डिझायनर तन्वी सावलानी यांनी डिझाईन केलेला आउटफिट कॅरी केला आहे. या ड्रेसची किंमत 10, 800 रुपये आहे. आपण हा ड्रेस डिझाइनरच्या वेबसाइटवर विकत घेऊ शकता.