Photo : हुमा कुरेशीचा स्टायलिश अंदाज, फोटो पाहाच

हुमा कुरेशी आपल्या स्टाईल स्टेटमेंटमुळे नेहमीच चर्चेत असते. (Huma Qureshi's stylish look, look at the photo)

1/5
Huma Qureshi
हुमा कुरेशी आपल्या स्टाईल स्टेटमेंटमुळे लाईमलाइटमध्ये असते. सध्या हुमा तिची वेब सीरिज महारानीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान ती फंकी ड्रेस ते हाय स्लिट ड्रेसमध्ये दिसतेय.
2/5
Huma Qureshi
नुकतंच ती निळ्या रंगाच्या कफतान स्टाईलच्या ड्रेसमध्ये दिसली. या आउटफिटमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
3/5
Huma Qureshi
या आउटफिटमध्ये स्लीव्हज पफ लूकमध्ये डिझाइन करण्यात आला आहे. तर वरच्या भागाला प्लगिंग नेकलाइनसोबत कफतान लुक देण्यात आला आहे.
4/5
Huma Qureshi
या ड्रेसवरील तिच्या मेकअपनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिनं डोळ्यांना सुंदर लूक देणारं ब्लू लायनर, न्यूड लिपस्टिक, ब्लश आणि हायलाईटर वापरलं आहे.
5/5
Huma Qureshi
हुमानं कॅरी केलेला हा डिझायनर ड्रेस निकिता म्हैसाळकरनं डिझाइन केला आहे. या ड्रेसची किंमत 22,500 रुपये आहे.