PHOTO | ‘न्यूड’ फोटोशूटमुळे चर्चेत आलेल्या वनिता खरातचे ‘हे’ नवे बोल्ड फोटो पाहिलेत का?

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची विजेती असलेली वनिता खरात (Vanita Kharat )सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिच्या न्यूड फोटोशूटची प्रचंड चर्चा झाली होती. त्यानंतर आता तिने आणखी एक बोल्ड फोटोशूट शेअर केले आहे.

1/6

2/6
वनिताचा हा नवीन बोल्ड फोटोदेखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोत वनिताचा घायाळ करणारा अंदाज दिसून येतोय. एका ब्रँडसाठी वनिताने फोटोशूट केले आहे.

3/6
डीप नेक टॉप, फंकी जॅकेट, गळ्यात सिल्व्हर चैन आणि चेहऱ्यावर ठळक हावभाव असा हा वनिताचा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

4/6
प्लस साईज, अर्थात स्थूल शरीराचाही तितक्याच आपलेपणानं स्वीकार करत त्याबाबत मनात कोणताच संकोचलेपणा न बाळगण्याचा, स्वत:वर प्रेम करण्याचा संदेश वनिता देत आहे.

5/6
काहीच दिवसांपूर्वी वनिता खरातने आपल्या वजनाचा न्यूनगंड न बाळतगता ‘न्यूड’ फोटो शेअर केला होता. वनिता खरातने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना यासोबत एक पोस्टही लिहिली होती. वनिता म्हणाली की,’मला माझ्या आवडी, माझा आत्मविश्वास, माझ्या शरीरावर गर्व आहे. कारण मी मी आहे…!!!’ वनिता खरातने एका कॅलेंडरसाठी हे फोटोशूट केले होते.

6/6
‘कबीर सिंग’ या चित्रपटात या चित्रपटात वनिताने शाहीद कपूरच्या घरी काम करणाऱ्या महिलेची भूमिका साकारली होती. प्रसिध्द होण्यासाठी फक्त एकच सीनच पुरेसा असतो, हे वाक्य वनिताबद्दल खरं ठरलं आहे. एका सीन करता वनिता भरपूर धावली, पण याच सीनने तिला लोकप्रियता मिळवून दिली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI