Photo : सूर्यास्त आणि ती…काजल अग्रवालचं क्लासी फोटोशूट

काजल अग्रवालनं काही सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. (Kajal Aggarwal's classy photoshoot)

1/5
Kajal Aggarwal
काजल अग्रवाल सध्या पती गौतम किचलूसोबत क्वारन्टाईनमध्ये आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
2/5
Kajal Aggarwal
या फोटोमध्ये ती बाल्कनीत उभी राहून सूर्यास्ताकडे पाहात आहे. सूर्यास्ताच्या वेळी तिनं निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता, यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
3/5
Kajal Aggarwal
काजल अग्रवाल अशा नामांकित सेलिब्रिटींपैकी एक आहे ज्यांना फॅशनविषयी खूप माहिती आहे. प्रत्येक वेळी लोक त्यांच्या कपड्यांच्या निवडीमुळे दंग असतात.
4/5
Kajal Aggarwal
समर लूकसाठी काजलनं ब्लू रंगाचा प्रिंटेड आणि शिमरी ड्रेस कॅरी केला होता, ज्याच्या नेकलाइनवर डिझाइन होती.
5/5
Kajal Aggarwal
काजलचा हा निळा ड्रेस भारतीय फॅशन लेबल पल्लवी सिंघीचा आहे तुम्हाला खरेदी करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला 15, 120 रुपये खर्च करावे लागतील.