Khatron Ke Khiladi 11: आरा रा रा खतरनाक… कधी साडी, तर कधी शॉर्ट ड्रेस… श्वेता तिवारीचा जलवा पाहाच!

टीव्ही अभिनेत्रीची श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. श्वेता अनेकदा आपल्या बोल्ड फोटोंनी तिच्या चाहत्यांना वेड लावते. (Khatron Ke Khiladi 11 :Sometimes Saree, Sometimes Short ... Watch Shweta Tiwari's Jalwa!)

1/6
sweeta Tiwari
मालिका कसौटी झिंदगी की फेम श्वेता तिवारी अनेकदा चर्चेत असते. श्वेता तिच्या व्यावसायिक जीवनापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत आहे. सध्या ती आपल्या स्टाईलनं केपटाऊनचा पारा वाढवत आहे.
2/6
sweeta Tiwari
टीव्ही अभिनेत्रीची श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. श्वेता अनेकदा आपल्या बोल्ड फोटोंनी तिच्या चाहत्यांना वेड लावते.
3/6
sweeta Tiwari
श्वेता खतरों के खिलाडीच्या शूटमधून वेळ काढत तिच्या वेगळ्या स्टाईलमध्ये अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत आहे, हे फोटो चाहत्यांना खूप आवडत आहेत.
4/6
sweeta Tiwari
साडीपासून ते शॉर्ट ड्रेसपर्यंत केपटाऊनमधील श्वेताच्या लूकला सोशल मीडियावर चाहत्यांनी भरभरून दाद दिली आहे.
5/6
sweeta Tiwari
श्वेता शेवटी सोनीवरील ‘मेरे डॅड की दुल्हन’ या शोमध्ये दिसली होती. या शोला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
6/6
sweeta Tiwari
श्वेता पती अभिनवसोबतच्या वादामुळे अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.