AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gaurav More : चेहरा आणि मोबाईलचा रंग सारखाच, गौरव मोरे ट्रोल; अभिनेत्याचं सडेतोड उत्तर, म्हणाला, तू फक्त फोन आणि चेहराच…

Gaurav More : गौरव मोरेला एका नेटकाऱ्यानं दिसण्यावरून ट्रोल केलं असून अभिनेत्यानं त्यावर सडेतोड उत्तर दिलं आहे.

| Updated on: Oct 17, 2026 | 6:59 PM
Share
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो आणि त्याच्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांना देतो.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो आणि त्याच्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांना देतो.

1 / 5
अशातच आता गौरव मोरेनं इन्स्टाग्रामवर नवीन आयफोनसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी गौरवला त्याच्या दिसण्यावरून ट्रोल केलं आहे.

अशातच आता गौरव मोरेनं इन्स्टाग्रामवर नवीन आयफोनसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी गौरवला त्याच्या दिसण्यावरून ट्रोल केलं आहे.

2 / 5
एका युजरनं लिहिलं की, 'चेहरा आणि मोबाईलचा कलर सेम आहे' त्यावर गौरवनं त्याच्या खास शैलीत सडेतोड उत्तर दिलंय.

एका युजरनं लिहिलं की, 'चेहरा आणि मोबाईलचा कलर सेम आहे' त्यावर गौरवनं त्याच्या खास शैलीत सडेतोड उत्तर दिलंय.

3 / 5
गौरवनं त्या कमेंटवर रिप्लाय करत लिहिलं की, 'तू फक्त फोन आणि चेहराच बघितलाय.'

गौरवनं त्या कमेंटवर रिप्लाय करत लिहिलं की, 'तू फक्त फोन आणि चेहराच बघितलाय.'

4 / 5
अभिनेत्याची ही कमेंट इतर नेटकऱ्यांच्या चांगलीच पसंती उतरली असून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

अभिनेत्याची ही कमेंट इतर नेटकऱ्यांच्या चांगलीच पसंती उतरली असून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

5 / 5
Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट