AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anand Kale : 6 वर्ष लिव्ह-इन, लग्न अन् तीन महिन्यात घटस्फोट, मराठी अभिनेत्यानं सांगितला जोडप्याचा किस्सा, व्यक्त केली खंत

Anand Kale : मराठी अभिनेते आनंद काळे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून आजकालच्या रिलेशनशिपबद्दल खंत व्यक्त केली आहे.

Anand Kale : 6 वर्ष लिव्ह-इन, लग्न अन् तीन महिन्यात घटस्फोट, मराठी अभिनेत्यानं सांगितला जोडप्याचा किस्सा, व्यक्त केली खंत
| Updated on: Oct 14, 2026 | 8:54 PM
Share

आजकाल घटस्फोटाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. काही जोडपी लग्नाच्या वर्षभरानंतर, सहा महिन्यांनी घटस्फोट घेतात. तर काही लग्नाआधी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतात. पण, काही वेळेस लिव्ह-इनमध्ये राहून लग्न केल्यानंतरही काहींचे घटस्फोट होतात. अशातच आता मराठी अभिनेते आनंद काळे यांनी यावर खंत व्यक्त केली असून त्यांच्या मित्राच्या मुलीच्या घटस्फोटाबद्दलही सांगितलं आहे.

आनंद काळे यांची पोस्ट

अभिनेते आनंद काळे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. आनंद काळे म्हणाले की, ‘मी हे असं कधी बोलत नाही, पण आता मला अस्वस्थ वाटतंय. म्हणून विचार केला की, यावर आपण बोलायला पाहिजे. काय झालं ना माझा पटवर्धन नावाचा मित्र आहे… त्याची मुलगी तिच्या मित्रासोबत 6 वर्षे लिव्ह इनमध्ये राहत होती, हे त्याला कळलं तेव्हा सहाजिकच त्याला धक्का बसला. पण तरीही माझ्या मित्राने त्यांच्या लग्नाला परवानगी दिली. त्यांचं लग्न लावून दिलं.’

‘पण अवघ्या 3 ते साडेतीन महिन्यातच त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. कळतच नाहीये मला. म्हणजे 6 वर्ष तुम्ही लिव्ह इनमध्ये राहता आणि लग्नानंतर लगेचच डीव्होर्ससाठी अर्ज भरता. यावर काय बोलावं खरंच मला कळत नाहीये.’ असं आनंद यांनी शेवटी सांगितलं.

आनंद यांच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकाऱ्याने, ‘Commitment नकोय कोणाला. Nobody wants to be answerable. लग्न ही प्रचंड मोठी जबाबदारी असते हे समजून घ्यायला हवं. This generation runs away from the responsibilities. Live-in can never match a Maariage. म्हणूनच त्याला लग्न ‘संस्था ‘ म्हटलं आहे.’ अशी कमेंट केली आहे. त्यावर आनंद यांनी रिप्लाय देत म्हटलं की, ‘खरं आहे हे…मला आता पर्यंत वाटत होतं की, दिवसातले २-४ तास भेटून होणार अफेअर आणि लग्नं झाल्यानंतरचे २४ तास एकत्र राहणं वेगळं आहे…पण लिव्हइन मध्ये ६ वर्ष राहिल्या नंतर सुद्धा????’

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप