Nana Patekar : फक्त इतक्या रुपयांमध्ये उरकलेलं नाना पाटेकरांनी लग्न, स्वतःचं सांगितलेला हिशोब
Nana Patekar : फक्त इतक्या रुपयांमध्ये नाना पाटेकरांनी उरकलेलं लग्न, तेवढ्या पैशात आज 2 दिवसांची भाजीही येणार नाही, स्वतःचं सांगितलेला हिशोब.. सध्या सर्वत्र नाना पाटेकर यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगली आहे.

Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वांनाचं मोठा धक्का बसला आहे. नाना पाटेकर यांनी फक्त मराठीच नाही हिंदी सिनेविश्वात देखील मोठी कमगिरी बजावली आहे. अशात त्यांच्या निधनाने इंडस्ट्रीचं मोठं नुकसान झालं आहे. आज नाना पाटेकर यांचं नाव समोर जरी आलं तरी, त्यांनी साकारलेल्या विविध भूमिका डोळ्यासमोर उभ्या राहतात. ‘आज की आवाज’, ‘मोहरा’, ‘अवाम’, ‘परिंदा’, ‘अंधा युद्ध’, ‘प्रहार: द फाइनल अटॅक’, ‘राजू बन गया जेंटलमॅन’, ‘अंगार’, ‘तिरंगा’, ‘क्रांतिवीर’, ‘अग्नि साक्षी’, ‘शक्ति: द पावर’, ‘अब तक छप्पन’, ‘अपहरार’, ‘राजनीति’, ‘नटसम्राट’, ‘काला’ आणि ‘वेलकम’ यांसारख्या सिनेमांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारली..
अभिनय विश्वात सक्रिय असताना नाना फक्त प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिले. नाना पाटेकर यांच्या आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, एका सामान्य कुटुंबात जन्मलेले नाना पाटेकर यांनी आयुष्यात मोठा खस्ता खाल्ला… नानांनी सांगितलेलं, त्यांचे वडील टेक्सटाइल पेंटिंगमध्ये होते आणि त्यांचा एक छोटा व्यवसाय होता. नाना म्हणालेले, ‘नाटक पाहिल्यानंतर वडील खूप आनंदी व्हायचे आणि मला सपोर्ट करायचे… मी 13 वर्षांचा असताना एका नातेवाईकाने वडिलांची फसवणूक केली आणि त्यांच्या संपत्तीसोबत सर्वकाही घेऊन गेला. त्यानंतर मी देखील वडिलांसोबत काम करण्यास सुरुवात केली.’
नाना पाटेकर आणि निलकांती यांचं लग्न..
नाना पाटेकर आणि निलकांती एकत्र थिएटर करायचे… यावर नाना पाटेकर म्हणालेले, ‘मी थिएटर एक विचार करुन जॉइन केलेला आणि तो म्हणजे काही पैसे मिळतील.. त्यानंतर कोणत्या मुलीसोबत लग्न करेल… तेव्हा निलू बँकेत अधिकारी होत्या… त्यानंतर आम्ही दोघांनी लग्न केलं.’
फक्त 750 रुपयांमध्ये झालं नाना पाटेकर आणि निलकांती यांचं लग्न…
पुढे नाना पाटेकर म्हणाले, ’70 च्या दशकात 200 रुपयांमध्ये सर्व घरातलं सामान येत होतं… आमच्या लग्नात आम्ही फक्त 750 रुपयांत लग्न केलं होतं. त्यानंतर आमच्याकडे फक्त 24 रुपये शिल्लक राहिलेले. त्यातून आम्ही सॉफ्ट ड्रिंक खरेदी केली आणि सर्व पाहुण्यांना छोटी पार्टी दिली… त्यानंतर एक दिवसासाठी पुण्यात देखील गेलेलो…’, असं देखील नाना पाटेकर म्हणालेले.