Nana Patekar: त्या एका घटनेचा रागा आला अन् नाना पाटेकरांनी घेतला मोठा निर्णय; कधीच संजय दत्तसोबत केलं नाही काम
Nana Patekar News: नाना पाटेकर यांनी बॉलिवूड अभिनेता संजय दत्तसोबत काम न करण्याचा निर्णय का घेतला हे त्यांनी एका मुलाखतीत बोलून दाकवले आहे.

Nana Patekar On Sanjay Dutt: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने सर्वांना धक्का बसला आहे. ८ ऑक्टोबर रोजी गुरुवारी सकाळी गोव्यातील त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. पुण्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. अनेक सेलिब्रिटी लोकांनी त्यांच्या जाण्याचा शोकाकुळ व्यक्त केला. पण जेव्हा संजय दत्तने नानांसाठी पोस्ट केली ते खूप जास्त शॉकिंग होतं, यामागचे कारणही तितकेच शॉकिंग आहे.
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात नानांनी आपला भाऊ गमावला होता. peepingmoon.com च्या वृत्तानुसार, नानांचा भाऊ ज्या बसमधून प्रवास करत होता, त्या बसमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता. त्याच बॉम्बस्फोटात नाना यांच्या भावाचा मृत्यू झाला. नानांनी आपल्या भावाच्या मनगटावरील ब्रेसलेटवरून त्याच्या मृतदेहाची ओळख पटवली होती. भाऊ गेल्याचे दु:खातून नाना सावरु शकले नाही, त्यांना मोठा धक्का बसला. यानंतर त्यांनी एक निर्णय घेतला.
१२ मार्च १९९३ रोजी झालेला बॉम्बस्फोट हा त्या १२ साखळी बॉम्बस्फोटांपैकी एक होता, या बॉम्बस्फोटात नानांच्या भावाचा मृत्यू झाला, पण त्यांची पत्नी वाचली. पाटेकर यांची पत्नी वाचली कारण ती त्याच्या आधीच्या बसमध्ये चढली होती. नाना यांनी एका मुलाखतीत सांगितले, “मी भविष्यात संजय दत्तसोबत काम करणार नाही. १९९३ मध्ये जे घडले त्यामुळे मला खूप दुःख झाले आहे. मला असे म्हणायचे नाही की यासाठी संजू जबाबदार आहे… पण तरीही मला त्याच्यासोबत काम करायचे नाही. हा वैयक्तिक निर्णय नाही, माझा भाऊ गेला म्हणूनही नाही, हिंदू-मुस्लिमांशी काही संबंधही नाही; त्या घटनेत जे लोक गेले त्यांच्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. माझ्या वतीने संजूला मिळणारी ही एकमेव शिक्षा आहे.”
‘फर्स्ट पोस्ट’च्या वृत्तानुसार, नाना पाटेकर एका वृत्तवाहिनीला म्हणाले, “मी माझ्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत त्याच्यासोबत काम केलेले नाही आणि भविष्यातही करणार नाही. सरकारला जे हवे ते ते करतील. पण मी मला जे जमेल ते करेन.” यामुळे नाना यांनी कधीच संजय दत्तसोबत काम केलेले नाही. पण नाना यांच्या निधनाची बातमी ऐकताच संजय दत्तने शोकाकुळ व्यक्त केली.