AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एयरपोर्टवर दीपिका पदुकोणचा युनिक शर्ट; युजर्स म्हणाले ‘वडिलांचा शर्ट घातलाय का?’

दीपिका पदुकोण मुंबई एअरपोर्ट स्पॉट झाली. बऱ्याच दिवसांनी ती पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली. दरम्यान दीपिकाचा एअरपोर्ट लूक पाहून मात्र नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली आहे.

एयरपोर्टवर दीपिका पदुकोणचा युनिक शर्ट; युजर्स म्हणाले 'वडिलांचा शर्ट घातलाय का?'
Netizens hilarious comments on Deepika Padukone airport lookImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 13, 2025 | 4:07 PM
Share

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आई झाल्यानंतर लाईमलाईटपासून दूर राहतेय. ती फार क्वचितच पापारांझींच्या फोटोंमध्ये दिसते. आजकाल दीपिका तिच्या चित्रपटांच्या स्क्रिप्टवर काम करण्यासोबतच तिच्या फिटनेसवरही काम करत आहे आणि पूर्वीसारखीच तंदुरुस्त होऊ इच्छिते. दरम्यान, दीपिकाचा एक नवीन व्हिडिओ समोर सध्या व्हायरल झाला आहे.

दीपिकाचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल 

ती नुकतीच मुंबई विमानतळावर दिसली. यावेळी, अभिनेत्रीने निळ्या रंगाचा लांब शर्ट घातला होता. तिने काळ्या चष्म्याने आणि केसांच्या स्टाईलिंगने तिचा लूक पूर्ण केला होता. दीपिकाकडे एक मोठी बॅग देखील होती. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, सोशल मीडियावर युजर्स तिच्या लूकवर कमेंट्स केल्या आहेत.तसेच बऱ्याच दिवसांनी पापारांझींनीही तिला स्पॉट केलं होतं.

दीपिकाला या लांब शर्टमध्ये पाहून युजर म्हणाले ‘पप्पांचा शर्ट…’

दीपिका पदुकोण मुंबई एअरपोर्ट विमानतळावर दिसली. सोशल मीडिया नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या लूक आणि आउटफिटवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. दीपिकाला या लांब शर्टमध्ये पाहून एका युजरने लिहिलं आहे. ‘पप्पांचा शर्ट घातलाय का?’ दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे ‘आम्ही चित्रपटांमध्ये तिला पाहण्यासाठी उत्सुक आहोत’, अजून एकाने लिहिलं आहे, ‘दीपिकाचे कान पहा, कोणीही परिपूर्ण नसतं’, एका वापरकर्त्याने लिहिले, ‘ती वास्तविक जीवनात तसेच पडद्यावर सुंदर आहे’, एका वापरकर्त्याने लिहिले, ‘आता मला सांगा, ती तिच्या मुलीच्या नावाने ओळखली जाईल का, जसं की दुआची मम्मी’. दीपिकाच्या शर्टवरून बऱ्याच मजेशीर कमेंट आल्या आहेत.

दीपिकाच्या कामाबद्दल 

कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, दीपिका अ‍ॅटली दिग्दर्शित आगामी “AA22XA6” चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. अलिकडेच, निर्मात्यांनी एक व्हिडिओ शेअर करून दीपिकाच्या असण्याची पुष्टी केली आहे. अभिनेत्री लवकरच शुटिंग सुरू करणार आहे. याशिवाय दीपिका कल्कीच्या दुसऱ्या भागातही दिसणार आहे आहे.

म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.