Photo: अबबब… सव्वा चार लाखाची बॅग, नोराचा न्याराच तोरा; फोटो पाहाच!

नोरा नुकतंच मुंबईत स्पॉट झाली. यादरम्यान, तिनं एक पांढरा टाय-अरोड पीक टॉप आणि स्कीन टाइट डेनिम परिधान केला होता. (Nora was recently spotted in Mumbai)

1/5
Nora Fatehi
नोरा फतेही कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी तिच्या फॅशन सेन्समुळे तर कधी अ‍ॅक्सेसरीजमुळे.
2/5
Nora Fatehi
नोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नोरा नुकतंच मुंबईत स्पॉट झाली. यादरम्यान, तिनं एक पांढरा टाय-अरोड पीक टॉप आणि स्कीन टाइट डेनिम परिधान केला होता.
3/5
Nora Fatehi
या ड्रेसला बॅकलेस क्रॉस रिबन डिटेलिंग आणि स्ट्रॅप हॉल्टर नेकलाइन आहे. यासह तिनं Gucci चा एक बेल्टही ठेवला आहे.
4/5
Nora Fatehi
या ड्रेससह नोरानं स्काय कलरची बॅगही कॅरी केली आहे. या बॅगबद्दल बोलायचं तर त्याची किंमत 4, 25, 334 रुपये आहे.
5/5
Nora Fatehi
सध्या नोरा तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आहे.