
14 फेब्रुवारी 2025 रोजी व्हॅलेंटाइन डेला प्रतिक बब्बरने गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी लग्न केलं

प्रतिकच्या मुंबईतील घरीच त्याचा हा लग्नसोहळा पार पडला

प्रतिकने लग्नात प्रियाला लिपलॉक केल्याचा फोटो बराच व्हायरल होत आहे

पण प्रतिक त्याच्या पहिल्या बायकोसोबच्या फोटोंमुळेही चर्चेत आला होता

प्रतिकचं जेव्हा पहिली बायको सान्या सागरसोबत लग्न ठरलं होतं तेव्हा लग्न ठरल्यापासून ते हनिमूनपर्यंत प्रतिक सगळ्या अपडेस सोशल मीडियावर शेअर करायचा

पण हद्द तेव्हा पार झाली जेव्हा प्रतिकने पत्नी सान्या सागरसोबतचा हनिमूनचा सेमीन्यूड फोटो चक्क सोशल मीडियावर शेअर केला होता.या फोटोने प्रचंड खळबळ माजली होती

या फोटोवरून त्याला बरंच ट्रोलही केलं गेलं होतं. मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं होतं.

मात्र जेव्हा त्याचा आणि सान्याचा घटस्फोट झाला तेव्हा मात्र त्याने त्यांचे सर्व फोटो डिलीट करून टाकले होते.