
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. उर्वशीचा युनिक फॅशन सेन्स आणि तिच्या एकूणच व्यक्तिमत्त्वामुळे तिच्या फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे.

‘सनम रे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर देखील बरीच चर्चेत असते.

‘बॉलिवूडची फॅशन क्वीन’ उर्वशी रौतेलाने नुकतंच इंस्टाग्रामवर स्वतःचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची हॉट दिसतेय.

लाल रंगाच्या या ड्रेसमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस येत आहे.

उर्वशीनं अनेक चित्रपट तसेच ‘लव्ह डोस’, ‘तेरी लोड वे’, ‘एक डायमंड दा हार’ या सारख्या अनेक हिट म्युझिक व्हिडीओंमध्ये काम केले आहे.