AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सारा तेंडुलकरने दिली आणखी एक खुशखबर, साखरपुड्यानंतर केली मोठी घोषणा!

सारा तेंडुलकरनेही आपल्या चाहत्यांना एक मोठी खुशखबर दिली आहे. विशेष म्हणजे ही घोषणा करताना काही फोटेदेखील सोशल मीडियावर शेअर केले आहे. तिच्या या फोटोंवर सध्या कमेंट्सचा पाऊस पडतोय. विशेष म्हणजे तिने आपल्या चाहत्यांसोबत ही खास बाब शेअर केल्यामुळे तिचे अभिनंदनही केले जात आहे. 

सारा तेंडुलकरने दिली आणखी एक खुशखबर, साखरपुड्यानंतर केली मोठी घोषणा!
sara tendulkar
| Updated on: Aug 14, 2025 | 4:21 PM
Share

Sara Tendulkar : क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झाला आहे. सारा तेंडुलकरची मैत्रीण असलेल्या सानिया चंडोक हिच्याशीच तो लग्नगाठ बांधणार आहे. दरम्यान, सध्या तेंडलकर कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. असं असतानाच आता सारा तेंडुलकरनेही आपल्या चाहत्यांना एक मोठी खुशखबर दिली आहे. विशेष म्हणजे ही घोषणा करताना काही फोटेदेखील सोशल मीडियावर शेअर केले आहे. तिच्या या फोटोंवर सध्या कमेंट्सचा पाऊस पडतोय. विशेष म्हणजे तिने आपल्या चाहत्यांसोबत ही खास बाब शेअर केल्यामुळे तिचे अभिनंदनही केले जात आहे.

साराने कोणती खुशखबर दिलीय?

सारा तेंडुलकरच्या भावाच्या म्हणजेच अर्जुन तेंडुलकरच्या साखरपुड्याची देशभरात चर्चा होत आहे. मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत हा साखरपुड्याचा कार्यक्रम झाला आहे. या कार्यक्रमाचे फोटो अद्याप समोर आलेले नाहीत. मात्र त्याआधीच सारा तेंडुलकरने एक अनोखी खुशखबर दिलीय. तिने मुंबईत नुकतेच पिल्टेस्स अकॅडमी चालू केली असून तिचे उद्घाटन केले आहे. सचिन तेंडुलकरच्या हाताने नारळ फोडून या अकॅडमीचे उद्घाटन केले आहे. अर्जुन तेंडुलकरच्या साखरपुड्यानंतर साराच्या या अकॅडमीचे उद्घाटन झाले आहे.

अंधेरीत सुरू केला नवा प्रोजेक्ट

विशेष म्हणजे या उद्घाटनाच्या वेळी अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चंडोक हीदेखील उपस्थित होती. सारा तेंडुलकरची ही पिलेट्स अकॅडमी मुंबईतील अंधोरी इथे सुरू करण्यात आली आहे. शरीरातील स्नायू मजबूत करण्यासाठी, शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी पिलेट्स अकॅडमीत प्रशिक्षण दिले जाते. पिलेट्स ही एक व्यायाम प्रणाली आहे.

समोर आलेल्या फोटोंमध्ये काय आहे?

सारा तेंडुलकरच्या पिलेट्स अकॅडमीच्या उद्घाटनामुळे तिच्या काही मैत्रिणी उपस्थित होत्या. सचिन तेंडुलकर, त्याची पत्नी अंजली तेंडुलकर, अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चंडोक तसेच सारा तेंडुलकरच्या मैत्रीणी उपस्थित होत्या. विशेष म्हणजे या प्रसंगी सानिया चंडोक हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान करून आली होती.

दरम्यान, एकीकडे अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झालेला असताना दुसरीकडे सारा तेंडुलकरनेही आपला नवा प्रोजेक्ट सुरू केल्यामुळे तेंडुलकर कुटुंबात दुहेरी आनंद चालून आल्याचं बोललं जातंय.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा