Photo : डेब्यू पूर्वीच शनाया कपूरचा सोशल मीडियावर बोलबाला, हॉट अवतारात केलं नवं फोटोशूट

शनायानं नाही तर अमित ठाकूर आणि साशा जयराम यांनी तिचे हे क्लासी फोटो शेअर केले आहेत. (Shanaya Kapoor's amazing photos on social media before her debut)

1/5
Shanya Kapoor
शनायाचे हे फोटो तिच्या चाहत्यांचे मनं जिंकत आहेत, हे फोटो शनायानं नाही तर अमित ठाकूर आणि साशा जयराम यांनी शेअर केले आहेत.
2/5
Shanya Kapoor
तिच्या पदार्पणाच्या आधीच शनाया सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
3/5
Shanya Kapoor
या फोटोंमध्ये ती मिररसोबत अतिशय बोल्ड अंदाजात दिसत आहेत. तिची हेअरस्टाईलही बरीच आकर्षक आहे. ती 90 च्या दशकातील स्टाईलमध्ये दिसत आहे.
4/5
Shanya Kapoor
शनाया कपूरच्या पदार्पणा आधीच इन्स्टाग्रामवर जवळपास तिचे सात लाख फॉलोअर्स आहेत.
5/5
Shanya Kapoor
विशेष म्हणजे शनाया कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शनाया करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली डेब्यू करणार आहे.