Photo : शहनाज गिलचा क्यूट अंदाज, चाहत्यांना पडली भुरळ
अलीकडेच शहनाज गिलनं तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत (Shehnaaz gill's hot and glamorous photos)
- पंजाबी चित्रपटात आपल्या क्यूट अंदाजानं चाहत्यांचं मनं जिंकणारी शहनाज गिल वजन कमी केल्यापासून अनेक वेगवेगळ्या अवतारांमध्ये दिसतेय.
- बिग बॉस 13 (Bigg Boss 13) च्या माध्यमातून देशभर लोकप्रिय झालेल्या शहनाज गिलनं रिअॅलिटी शोमधून बाहेर आल्यानंतर तिच्या फिटनेसवर विशेष काम केलंय. आता ती नेहमीपेक्षा फिटर आहे.
- अलीकडेच शहनाज गिलनं तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती बेडवर झोपलेली दिसत आहे. सुंदर ड्रेसमधील तिचे हे फोटो अप्रतिम आहेत.
- काही तासांत तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
- कमेंट सेक्शनमध्ये एका चाहत्यानं लिहिले की, ‘तुम्ही इतके स्वाभाविक आहात की आमचं मनं जिंकता.’
- बिग बॉसच्या घरात शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्लाची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंती आली. शोमधून बाहेर आल्यानंतर दोघंही एका म्युझिक व्हिडीओमध्ये दिसले आहेत.
Follow Us
Latest Videos






