AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रोटेक्शन यूज कर…, प्रसिद्ध अभिनेत्रीची आई असा सल्ला का द्ययची?

Son of Sardaar 2 Actress: 'तिचं सर्वांसमोर अफेअर असेल...', खासगी आयुष्यामुळे अभिनेत्री चर्चेत, अभिनेत्री आई लेकी द्यायची महत्त्वाचा सल्ला, 'प्रोटेक्शन यूज कर....', अभिनेत्रीकडून मोठा खुलासा...

प्रोटेक्शन यूज कर...,  प्रसिद्ध अभिनेत्रीची आई असा सल्ला का द्ययची?
फाईल फोटो
| Updated on: Jul 27, 2025 | 2:46 PM
Share

Son of Sardaar 2 Actress:  अभिनेत्री कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळेअधिक चर्चेत असतात. प्रेम, ब्रेकअप, रिलेशनशिपबद्दल आता अभिनेत्री मोकळेपणाने बोलतात. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘सन ऑफ सरदार 2’ फेम अभिनेत्री रोशनी वालिया (Roshni Walia) आहे.

रोशनी सध्या ‘सन ऑफ सरदार 2’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला. रोशमी हिच्या आई – वडिलांचा घटस्फोट झाला आहे. घटस्फोटानंतर अभिनेत्रीच्या वडिलांनी दुसरा संसार थाटला. पण आईने मात्र सिंगल मदर म्हणून आयुष्य व्यतीत केलं. आता रोशनी आई आणि बहिणीसोबत मुंबईत राहते…

View this post on Instagram

A post shared by Roshni Walia (@roshniwaliaa)

आईबद्दल रोशनी म्हणाली, ‘माझी आई स्टाँग महिला आहे. आमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमच्या आईने स्वतःच्या स्वप्नांचा बळी दिला.’ त्याच वेळी, जेव्हा रोशनीला तीन गोष्टी सांगण्यास सांगितलं गेलं, ज्यावर लोकांना विश्वास बसणार नाही की, अभिनेत्रीने आईसोबत शेअर केल्या आहेत.

प्रश्नाचं उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, ‘माझी आई कायम मला प्रोटेक्शन यूज करायला सांगते. एका भारतीयाच्या घरात हे खूप वेगळं आहे. माई आई म्हणते, आयुष्यात काहीही कर पण प्रोटेक्शन वापर… माझ्या बहिणीला देखील आई हेच सांगते. माझी आई कायम सांगते बाहेर जा, घरात बसू नका… ‘ अभिनेत्रीची आई दोन्ही मुलींना आयुष्य आनंदाने जगायला सांगते.

शाळेबद्दल काय म्हणाली अभिनेत्री?

View this post on Instagram

A post shared by Roshni Walia (@roshniwaliaa)

शाळेतील आयुष्याबद्दल काय म्हणाली अभिनेत्री, ‘शाळेत फक्त मुलं माझे मित्र होते. मुली माझ्या मैत्रिणी नव्हत्या… माझी पूर्ण गँग होती. मी शाळेत पाठच्या बाकावर बसायची. पण इथे समस्या शिक्षिकेची होती. इथे शिक्षिकेने स्त्रीवाद आणि समानतेबद्दल शिकवलं पाहिजे. त्यांनी मला मागे बसू दिले नाही. त्यांच्यासाठी, माझे सर्व मुलांशी प्रेमसंबंध होते.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था