Photo : ‘आज ब्लू है पानी पानी पानी…’, सोन्या अयोध्याचा हॉट अवतार…

अभिनेत्री सोन्या अयोध्या सध्या सोशल मीडियावर सुंदर फोटो शेअर करत आहे. (Sonyaa Ayodhya's hot photos )

VN | Updated on: May 01, 2021 | 12:04 PM
1 / 6
एकता कपूरची मालिका कसौटी जिंदगी की 2 मध्ये तन्वी बजाजची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोन्या अयोध्या सध्या सोशल मीडियावर सुंदर फोटो शेअर करत आहे. सोन्या अनेकदा तिचे फोटोशूट शेअऱ करत असते. मात्र, यावेळी तिनं स्विमिंग पूलमधील काही फोटो शेअर केले आहेत. या पूलमध्ये ती मजा करताना दिसली.

2 / 6

प्रसिद्ध सोन्या अयोध्यानं बोल्ड लूकमध्ये पूलमध्ये एन्जॉय करताचे काही फोटो आणि एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात सोन्या अयोध्या प्रचंड सुंदर पोझेस देताना दिसत आहे.

3 / 6

सोन्या अयोध्याचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. काळ्या रंगाच्या स्विमसूटमध्ये ती सुंदर दिसत आहे.

4 / 6

सोन्या अयोध्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर तिनं 2019 मध्ये तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न केलंय. जयपूरमध्ये झालेल्या या रॉयल वेडिंगमध्ये अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती.

5 / 6

सोन्या अयोध्याच्या पतीचे नाव हर्ष आहे आणि तो एका मोठ्या रेस्टॉरंटचा मालक आहे. हर्ष आणि सोन्यानं 12 डिसेंबर रोजी लग्न केलं. सोनिया अयोध्याने तिच्या रॉयल लग्नाचे फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केले होते.

6 / 6

सोन्या अयोध्याला स्टार प्लसच्या नजर या मालिकेद्वारे ओळख मिळाली. सोना अयोध्याने या शोमध्ये एक उत्तम भूमिका साकारली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us