भूमि पेडणेकरचा स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाज, लेहेंग्याची किंमत ऐकून व्हाल हैराण!

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिनं आपल्या दमदार अभिनय कौशल्यातून बॉलिवूडमध्ये स्वत:चं असं खास स्थान निर्माण केलं आहे.

भूमि पेडणेकरचा स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाज, लेहेंग्याची किंमत ऐकून व्हाल हैराण!

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिनं आपल्या दमदार अभिनय कौशल्यातून बॉलिवूडमध्ये स्वत:चं असं खास स्थान निर्माण केलं आहे. विविध विषयांवर आपली रोखठोक मतं मांडण्यातही ती पुढे असते. नुकताच भूमीने फोटोशूट केलं आहे. जे फोटो भूमीने सोशल मीडियावर शेअर केली आहेत. (Stylish and glamorous photo shoot of Bhumi Pednekar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi 🌻 (@bhumipednekar)

या फोटोंमध्ये भूमीने सिल्वर रंगाचा लेहेंगा घातलेला आहे. यामध्ये भूमी अतिशय सुंदर दिसत आहे. भूमीचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप जास्त आवडली आहेत. भूमी तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे बर्‍याचदा चर्चेत असते. भूमीचे हे फोटो सोशल मीडियावर धूमाकुळ घातल आहेत. भूमीने तिची बहीण सामिक्षा पेडणेकरसोबत फोटोशूट केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi 🌻 (@bhumipednekar)

भूमीचा हा लेहेंगा प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा ​​यांनी तयार केली आहे. या लेहेंगाची किंमत तब्बल 6 लाख 25 हजार रुपये इतकी आहे. भूमी लवकरच राजकुमार रावसोबत बधाई दो या चित्रपटात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने ‘बधाई दो’ च्या टीमसोबत फोटो शेअर केला होते. भूमी दुर्गामती या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला होता.

संबंधित बातम्या : 

अभिनेता संदीप नाहर आत्महत्येप्रकरणात मोठा ट्विस्ट, सासूविरोधात तक्रार दाखल

‘धाकड’मध्ये बदलला कंगनाचा अवतार, फोटो पाहून चाहतेही घाबरले!

Video : सोनू सूदने आईच्या नावाने बनवला रस्ता, रात्री अडीच वाजता केली रस्त्याची पाहणी!

(Stylish and glamorous photo shoot of Bhumi Pednekar)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI