सुहाना खान सोशल मीडियावर ट्रोल, रंगावरुन हिणवणाऱ्यांना दिलं चोख उत्तर

सुहाना खानवर वर्णभेदी कमेंट्स करत तिला हिणवलं जात आहे.(suhana khan appeals to end colorism by sharing her photo)

सुहाना खान सोशल मीडियावर ट्रोल, रंगावरुन हिणवणाऱ्यांना दिलं चोख उत्तर
Follow us
| Updated on: Sep 30, 2020 | 4:13 PM

मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानची (Shahrukh Khan) मुलगी सुहाना खान (Suhana Khan) सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होताना दिसतेय. सुहाना खानवर वर्णभेदी कमेंट्स करत तिला हिणवलं जात आहे. तर, मला माझा रंग आवडतो, मी अगदी खुश असल्याचं सांगत तिने ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. (suhana khan doughter of Shahrukh Khan appeals to end colorism by sharing her photo)

सुहाना खान सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर नेहमी वेगवेगळे फोटो शेयर करते . पण याच फोटोंमुळे ती सध्या ट्रोल होत आहे. ट्रोलर्स आपल्या पर्सनल चॅटमध्ये सुहानाचा रंग काळा असल्याचं म्हणत तिला हिणवतआहेत. तसे चॅट्सही तिने आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर टाकले आहेत. सोबतच तिने ‘मी माझ्या रंगावर खूश असल्याचं सांगत वर्णभेद करणाऱ्यांना  चांगलंच फैलावर घेतलं आहे.

View this post on Instagram

There’s a lot going on right now and this is one of the issues we need to fix!! this isn’t just about me, it’s about every young girl/boy who has grown up feeling inferior for absolutely no reason. Here are just a few of the comments made about my appearance. I’ve been told I’m ugly because of my skin tone, by full grown men and women, since I was 12 years old. Other than the fact that these are actual adults, what’s sad is that we are all indian, which automatically makes us brown – yes we come in different shades but no matter how much you try to distance yourself from the melanin, you just can’t. Hating on your own people just means that you are painfully insecure. I’m sorry if social media, Indian matchmaking or even your own families have convinced you, that if you’re not 5″7 and fair you’re not beautiful. I hope it helps to know that I’m 5″3 and brown and I am extremely happy about it and you should be too. #endcolourism

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2) on

तिने आपल्या पोस्टमध्ये लिहलंय, की “वर्णद्वेष हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याला या मुद्द्यावर बोलायला हवं. यावर उपाय शोधायला हवा. हा मुद्दा माझ्यापुरताच सीमित नाही; तर काळा रंग असल्याने न्यूनगंड बाळगणाऱ्या सर्वांसाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे.”

सुहानाने पुढे भारतात असलेल्या सुंदरतेच्या निकषावर बोलताना लिहलंय की, ‘तुम्ही जर गोरे आणि 5”7 उंचीचे नसाल तर छान दिसत नाही, असं जर तुमच्या परिवाराने सांगितलं असेल, तर ते फार दुर्दैवी आहे.” तुम्ही गोरे नसले तरी तुम्ही छानच दिसत असता, असंही तिनं सांगितलं आहे. शेवटी रंगावरुन सौंदर्य जोखण्याचं बंद करुन वर्णभेद मिटवण्याचं आवाहन सुहानाने केलं आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO : शाहरुख खानच्या मुलीची एण्ट्री, पहिली शॉर्ट फिल्म प्रदर्शित

Photos: शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचा हॉट लुक

सुहाना खानची मित्रांसोबत पार्टी, फोटो व्हायरल

(suhana khan doughter of Shahrukh Khan appeals to end colorism by sharing her photo)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.