Uorfi Javed | उर्फी जावेद हिने थेट कॅमेऱ्यासमोर केले ‘हे’ कृत्य, ओलांडल्या सर्व सीमा, चाहते हैराण

उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधून मिळालीये. उर्फी जावेद हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद ही तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. उर्फी जावेद ही सोशल मीडियावरही सक्रिय आहे.

Uorfi Javed | उर्फी जावेद हिने थेट कॅमेऱ्यासमोर केले हे कृत्य, ओलांडल्या सर्व सीमा, चाहते हैराण
| Updated on: Apr 27, 2023 | 5:06 PM

मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद (Uorfi Javed) ही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी कपड्यांमुळे ओळखी जाते. विशेष म्हणजे उर्फी जावेद ही सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी अत्यंत बोल्ड फोटो (Photo) शेअर करताना उर्फी जावेद दिसते. उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण देखील काही दिवसांपासून सतत बघायला मिळत आहे. उर्फी जावेद हिच्यावर अनेकदा तिच्या कपड्यांमुळे टिका केली जाते. इतकेच नाही तर थेट तिला कपड्यांमुळे जीवे मारण्याच्या धमक्या (Threat) देखील दिल्या जातात. मात्र, होणाऱ्या टिकेचा आणि धमक्यांचा काहीच परिणाम हा उर्फी जावेद हिच्यावर होत नाही.

उर्फी जावेद हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसलाय. उर्फी जावेद हिच्या या व्हिडीओवर युजर्स मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद ही अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. आता उर्फी जावेद हिच्या या व्हिडीओची जोरदार चर्चा देखील रंगताना दिसत आहे.

उर्फी जावेद हिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, उर्फी ही पांढर्‍या रंगाचा लांब शर्ट घालून उभी आहे. मात्र, त्यानंतर उर्फी जावेद ही टाळी वाजवते आणि तिचा शर्ट खाली पडतो आणि असे करून तो पुर्ण शर्ट बाजूला होता. मग काळ्या कपड्यांमध्ये उर्फी जावेद दिसते. यामध्ये उर्फी जावेद हिचा अत्यंत बोल्ड लूक दिसतोय. या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद ही हॉट फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे.

उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. उर्फी जावेद हिच्या या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, हा नेमका कोणता प्रकार आहे उर्फी. दुसऱ्याने लिहिले की, ही उर्फी जावेद कधी काय करेल याचा आता अजिबात नेम राहिला नाही. तिसऱ्याने लिहिले की, मला तर उर्फी जावेद हिचा हा लूक खूप जास्त आवडलाय.

काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद हिने अत्यंत बोल्ड फोटोशूट केले होते. उर्फी जावेद हिला काही दिवसांपूर्वी तिच्या कपड्यांमुळे एका ब्रोकरणे थेट बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्या ब्रोकरचे नावही जाहिर केले. त्यानंतर पोलिसांनी ब्रोकरला बिहारमधून अटक केली. थेट शर्ट न घालता उर्फी जावेद हिने एक फोटोशूट केले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us