Shweta Tiwari | श्वेता तिवारीच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहून माजी पतीनेही केली कमेंट! पाहा काय म्हणाला…

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीच्या नवीन फोटोंची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. अभिनेत्रीचे फोटो इतके मनमोहक असतात की, चाहते कमेंट केल्याशिवाय स्वतःला थांबवूच शकत नाहीत. श्वेता तिवारीचे फोटो पाहून केवळ चाहतेच नाही, तर तिचा माजी पतीही स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याने कमेंट केली.

Dec 29, 2021 | 5:35 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Dec 29, 2021 | 5:35 PM

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीच्या नवीन फोटोंची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. अभिनेत्रीचे फोटो इतके मनमोहक असतात की, चाहते कमेंट केल्याशिवाय स्वतःला थांबवूच शकत नाहीत. श्वेता तिवारीचे फोटो पाहून केवळ चाहतेच नाही, तर तिचा माजी पतीही स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याने कमेंट केली.

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीच्या नवीन फोटोंची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. अभिनेत्रीचे फोटो इतके मनमोहक असतात की, चाहते कमेंट केल्याशिवाय स्वतःला थांबवूच शकत नाहीत. श्वेता तिवारीचे फोटो पाहून केवळ चाहतेच नाही, तर तिचा माजी पतीही स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याने कमेंट केली.

1 / 5
श्वेता तिवारीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पिवळ्या साडीतील फोटोशूटचे फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये अभिनेत्री सुंदर दिसत होती. या फोटोंमध्ये श्वेताच्या या अदांनी लोकांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. श्वेताने सैल केस आणि मोठे झुमके घालून हा साडी लूक पूर्ण केला आहे.

2 / 5
श्वेता तिवारीचे हे फोटो सोशल मीडियावर येताच तिच्या माजी पतीलाही भुरळ पडली. त्यानेही तिच्या फोटोवर कमेंट केली आणि लिहिले की, 'नेहमीप्रमाणेच सुंदर.'

3 / 5
श्वेता तिवारी आणि राजा चौधरी यांचा विवाह 1998 मध्ये झाला होता. यानंतर अभिनेत्रीचा 2012 मध्ये घटस्फोट झाला. बातमीनुसार, मुलगी पलकच्या जन्मानंतरच श्वेता आणि राजा यांच्यात काही ठीक चालले नव्हते. श्वेतानेही राजा यांच्यावर मारहाणीचा आरोप केला होता.

4 / 5
मात्र, अनेक वर्षे न्यायालयाच्या चकरा मारल्यानंतर न्यायालयाने दोघांचा घटस्फोट मंजूर केला होता. श्वेताने राजा चौधरीनंतर अभिनव कोहलीसोबत लग्न केले. पण हे लग्नही फार काळ टिकले नाही आणि सध्या दोघेही एकमेकांपासून वेगळे राहत आहेत.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें