ही अभिनेत्री देत आहे कॅन्सरशी झुंज, हाॅस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हटले की…

अभिनेत्री रोजलिन खान सध्या आयुष्यातील अत्यंत वाईट काळामधून जात आहे. मात्र, अजूनही रोजलिनने अजिबात हार मानलेली दिसत नाहीये.

| Updated on: Nov 12, 2022 | 1:41 PM
1 / 5
अभिनेत्री रोजलिन खान सध्या आयुष्यातील अत्यंत वाईट काळामधून जात आहे. मात्र, अजूनही रोजलिनने अजिबात हार मानलेली दिसत नाहीये.

अभिनेत्री रोजलिन खान सध्या आयुष्यातील अत्यंत वाईट काळामधून जात आहे. मात्र, अजूनही रोजलिनने अजिबात हार मानलेली दिसत नाहीये.

2 / 5

अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. रोजलिन सध्या कॅन्सरशी झुंज देत आहे. रोजलिनने हॉस्पिटलमधील तिचे फोटो शेअर केले आहेत.

3 / 5

रोजलिनचे फोटो पाहून तिचे चाहते देखील सध्या चिंतेत आहेत, कारण हाॅस्पिटलच्या बेडवरील फोटो आणि तिच्याकडे पाहून कोणालाही धक्काच बसेल.

4 / 5

रोजलिनने फोटो शेअर करताना लिहिले आहे की, 'कठीण लोकांचं आयुष्य सोपं नसतं, हे मी कुठेतरी वाचलं होतं, पण आता कळतंय की माझ्यासारख्या लोकांसोबत असं घडतं.

5 / 5

मी स्वत: ला प्रत्येक अडचणीमध्ये अधिक मजबूत तयार केले आहे. आणि हे पुढेही करत राहिल. माझ्यासाठी प्रार्थना करणारे सुंदर लोक माझ्याकडे आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us