अभिज्ञा भावे सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. नानाविविध फोटोशूटमधून अभिज्ञा चाहत्यांचं लक्ष वेधते. आत्तासुध्दा अभिज्ञाने तिचे रेट्रो लुकमधले काही फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत.
Mar 12, 2021 | 2:50 PM
'खुलता कळी खुलेना' आणि 'तुला पाहते रे' या मालिकांमधून अभिनेत्री अभिज्ञा भावे रसिक प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचली.
1 / 6
अभिज्ञा भावे सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. नानाविविध फोटोशूटमधून अभिज्ञा चाहत्यांचं लक्ष वेधते.
2 / 6
आत्तासुध्दा अभिज्ञाने तिचे रेट्रो लुकमधले काही फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत.
3 / 6
राजकुमारी डायनाच्या रुपात अभिज्ञाने हे फोटोशूट केले आहे.
4 / 6
या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
5 / 6
प्रिन्सेस डायनाच्या रूपात अभिज्ञाचे सौंदर्य आणखी बहरलेले दिसत आहे.