
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी ही फक्त अभिनयामुळे चर्चेत नसून ती तिच्या सौंदर्य, हॉट लूक आणि हटके स्टाईलमुळे देखील प्रचंड चर्चेत असते.

अभिनेत्रीचा प्रत्येक लुक हा चाहत्यांना आकर्षित करणारा असतो. अशातच आता श्वेता तिवारीने तिचे लाल रंगाच्या ड्रेसमधील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

तिचा हा लाल रंगाच्या ड्रेसमधील लूक चाहत्यांना आकर्षित करत असून यामधील तिची क्यूट स्माईल चाहत्यांना वेड लावत आहे.

श्वेता तिवारी ही नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असते. त्यासोबत ती नेहमी तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो हे चाहत्यांसाठी शेअर करत असते.

मोकळे केस आणि तिच्या चेहऱ्यावरील स्माईल पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. ज्यामध्ये काही चाहत्यांनी 'लाल मिरची', अप्रतिम सौंदर्य आणि वेगवेगळ्या इमोजी शेअर केल्या आहेत.