#TrendingBaby: ‘ट्रेंडिंग बेबी’ची जेन झींमध्ये क्रेझ, सॉन्गचे लिरिक्स प्रेमाच्या दुनियेत नेणारे…

#TrendingBaby: टीव्ही9 मराठीचे संपादक उमेश कुमावत यांचं गाणं जेन झींमध्ये तुफान हिट होत आहे. सॉन्गचे लिरिक्स प्रेमाच्या दुनियेत नेणारे आहेत...

#TrendingBaby: ट्रेंडिंग बेबीची जेन झींमध्ये क्रेझ, सॉन्गचे लिरिक्स प्रेमाच्या दुनियेत नेणारे...
| Updated on: Nov 11, 2026 | 2:38 PM

#TrendingBaby: ‘ट्रेंडिंग बेबी’ (#TrendingBaby) या गाण्याने सध्या सोशल मीडियावर आणि विशेषतः जेन झी युथमध्ये धुमाकूळ घातला आहे. या गाण्याच्या ट्रेंडी बीट्स आणि प्रेमाच्या दुनियेत घेऊन जाणाऱ्या रोमँटिक लिरिक्स प्रत्येकाला वेड लावलं आहे. प्रेमाच्या दुनियेची सफर घडवणारं हे गाणं टीव्ही9 मराठीचे संपादक उमेश कुमावत यांनी फक्त लिहिलंच नाही तर, त्यांनीच गायलं आहे आणि गाण्याला संगीत देखील त्यांनीच दिलं आहे. एक मुलीच्या प्रेमात तो इतका वेडा होतो की, तिच्या पुढे त्याला काही दिसतच नाही. त्याच्या आयुष्यात अनेक मुली येतात आणि जातात पण तिच्यापुढे त्याला फिक्या वाटतात…

गाण्यात गायकाने असं देखील सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, प्रेमात तो तरुण इतका बुडालेला आहे की, तिच त्याच्यासाठी सर्व काही आहे गाण्याच्या ओळींमघ्ये प्रियकराची तीव्र ओढ आणि एकनिष्ठ प्रेम दिसून येतं. त्याला सर्वत्र फक्त आणि फक्त तिच दिसते. साध्या ज्या ‘ट्रेंडिंग बेबी’ची सर्वत्र चर्चा रंगली आहे, त्या गाणाचं नाव ‘यू आर ट्रेंडिंग इन माय हार्ट’ असं गाण्याचं नाव असून, गाण्याचे लिरिक्स खालील प्रमाणे आहेत…

Loading...

पहा गाण्याचा व्हिडीओ-

O Baby Trainding… O Baby Trainding…

You are Trainding… You are Trainding…

Baby Baby Baby Baby… You Are Trainding In My Heart

दिल करता है, तुझको ही याद बेबी, करता है हरदम तेरी बात…

You are Trainding in my Heart बेबी

You are Trainding in my Heart

Trainding Trainding Trainding Trainding Trainding Trainding in my Heart…

Baby Baby Baby Baby… You Are Trainding In My Heart

How do you Know This Art Baby

You Are Trainding In My Heart

कैसे आता है तुझको य आर्ट बेबी,

तेरी जैसी कोई नगी, तेरी जैसी देखी नही,

कितने आए, कितने गए, दिलको कोई भाया नही,

जब से मुझे होश है, तु मेरा क्रश है,

तेरे लिए सब कुछ, सब तेरे बाद है,

तू मेरा रब है, तू मेरा सब है,

तू मेरा रास्ता, तू सफर है,

मेरे लिए दुनिया बस, तेरा शहर है, तेरा शहर है, तेरा शहर है,

डिप इमोशन तु है खास बेबी, You are Trainding in my Heart

You are Trainding in my Heart बेबी

You are Trainding in my Heart

Trainding Trainding Trainding Trainding Trainding Trainding in my Heart…

Baby Baby Baby Baby… You Are Trainding In My Heart

How do you Know This Art Baby

You Are Trainding In My Heart

कैसे आता है तुझको य आर्ट बेबी,

You Are Trainding In My Heart

Baby Baby Baby Baby… You Are Trainding In My Heart

Trainding Trainding Trainding Trainding Trainding Trainding in my Heart…

Baby Baby Baby Baby… You Are Trainding In My Heart

तू मेरे दिल मे धडकती है, आंखोमे बसती है,

कानोमे बजती है, ख्याबोमे सजती है,

O Baby, नशा ये कैसा तेरा नशा है,

वोडका, कॉकटेल सब फिका है,

दिन में, रात में नींद में ख्वाब में,

दिल पे मेरे, तेरे ही राज बेबी,

दिल पे मेरे, तेरे ही राज बेबी

Full Throttle, You Are fast baby

You are Trainding in my Heart बेबी

You are Trainding in my Heart

Trainding Trainding Trainding Trainding Trainding Trainding in my Heart…

Baby Baby Baby Baby… You Are Trainding In My Heart

दिल करता है, तुझको ही याद बेबी,

करता है हरदम तेरी बात,

You are Trainding in my Heart बेबी

You are Trainding in my Heart

Trainding Trainding Trainding Trainding Trainding Trainding in my Heart…

Baby Baby Baby Baby… You Are Trainding In My Heart

विविध प्लॅटफॉर्म्सवर गाणं ऐकू शकता-

  • युट्यूबवर ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
  • Apple Music वर ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
  • Spotify वर ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
  • Amazon Music वर ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
  • Gaana वर ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us