‘सुनीत’ सोडून माझा कुणीच भाऊ नाही : सुबोध भावे

मुंबई : सिनेकलाकारांना भेटवण्यासाठी किंवा एखाद्या टीव्ही-सिरियलमध्ये काम देतो असे सांगून पैसे उकळणाऱ्यांची काही कमी नाही. बहुधा, याचाच अनुभव प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यालाही आला आहे. सुबोधने फेसबुकने यासंदर्भात स्वतंत्र पोस्ट लिहून आवाहन केले की, “मला कुणी भेटवण्यासाठी पैसे मागितले तर विश्वास ठेवू नका.” सुबोध भावनेने नेमके काय आवाहन केले आहे? “माझा सख्खा भाऊ ‘सूनीत’ […]

'सुनीत' सोडून माझा कुणीच भाऊ नाही : सुबोध भावे
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM

मुंबई : सिनेकलाकारांना भेटवण्यासाठी किंवा एखाद्या टीव्ही-सिरियलमध्ये काम देतो असे सांगून पैसे उकळणाऱ्यांची काही कमी नाही. बहुधा, याचाच अनुभव प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यालाही आला आहे. सुबोधने फेसबुकने यासंदर्भात स्वतंत्र पोस्ट लिहून आवाहन केले की, “मला कुणी भेटवण्यासाठी पैसे मागितले तर विश्वास ठेवू नका.”

सुबोध भावनेने नेमके काय आवाहन केले आहे?

“माझा सख्खा भाऊ ‘सूनीत’ सोडून ‘भावे’ आडनाव लावणारा माझा कोणीही भाऊ नाही. आणि जर कोणी मला भेटवण्यासाठी पैसे किंवा अन्य मागणी करत असेल तर अशा कोणावरही विश्वास ठेऊ नका.” असे आवाहन सुबोध भावे याने फेसबुकवरुन आवाहन केले आहे.

अभिनेता सुबोध भावेला भेटवतो, असे सांगून पैसे उकळणाऱ्यांपासून सावध करण्यासाठी त्याने फेसबुकवर यासंदर्भात आवाहन केले आहे.

खरंतर सिनेकलाकारंच्या भेटीगाठी करुन देतो किंवा सिनेमा-मालिकांमधून काम देतो, असे सांगून अनेकजण फसवणूक करतात. तशी आतापर्यंत अनेक प्रकरणं उघडकीस आली आहेत. त्यामुळे अभिनेत्यांनीच चाहत्यांना सतर्कतेचं आवाहन करणं महत्त्वाचं आहे.

झी मराठी वाहिनीवरील ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाबाबतही अभिनेते आदेश बांदेकर नेहमी अशाप्रकारचे आवाहन करुन, कुणीही या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पैसे मागत असल्यास जवळील पोलिस ठाण्यात तक्रार दाकल करण्याचे आवाहन करत असतात.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.