Health Tips : सूर्य नमस्कार करण्यापूर्वी हे 5 व्यायाम करा, ‘हे’ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर!

| Updated on: Sep 12, 2021 | 12:43 PM

जर तुम्हाला जिने चढणे आणि चालणे आवडत नसेल तर तुम्ही काही सोपे स्ट्रेचिंग व्यायाम करू शकता. आर्म स्ट्रेचपासून लेग स्ट्रेचपर्यंत, तुम्ही काहीही करू शकता जेणेकरून तुम्हाला असे वाटेल की तुमचे शरीर सूर्यनमस्कार करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.

1 / 5

2 / 5
जिना चढणे हा एक चांगला व्यायाम आहे. सूर्यनमस्कार करण्यापूर्वी तुम्ही 4 ते 5 मिनिटे तुम्ही पायऱ्या चाला.

3 / 5
सूर्यनमस्कार करण्यापूर्वी चालणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. खूप हळू चालू नका. चालल्यानंतर हृदयाची गती वाढली पाहिजे.

4 / 5
जॉगिंग हा एक उत्तम व्यायाम आहे. जो चयापचय वाढवण्यास मदत करतो. दररोज सकाळी जॉगिंग केल्याने अनेक आजार तुमच्यापासून दूर राहतील.

5 / 5
सूर्य नमस्कार करण्याच्या अगोदर मान फिरवणे, हात फिलवणे, कंबर फिरवणे हे व्यायाम करा.