Big Breaking | मोठी बातमी, विमान कोसळून दुर्घटना, 10 जणांचा दुर्देवी मृत्यू

Plane Crashed | या क्षणाची महत्वाची बातमी आहे. विमान कोसळून 10 जण दगावले आहेत, कुठे घडलीय ही घटना?

Big Breaking | मोठी बातमी, विमान कोसळून दुर्घटना, 10 जणांचा दुर्देवी मृत्यू
| Updated on: Aug 23, 2023 | 11:40 PM

मुंबई | या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. विमान कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत 10 जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. रशियात ही दुर्घटना घडली आहे. रशियात विमान कोसळल्याने 10 जणांचा मृत्यू झालाय. मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग दरम्यान ही दुर्घटना घडल्याचं म्हटलं जात आहे. या दुर्घटनेत येवेगिनी प्रिगोजीनी यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. येवेगिनी प्रिगोजीनी हे रशियातील वॅग्नर ग्रुपचे प्रमुख होते.

विमान दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू