AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या धमकीने खळबळ, असा हल्ला करू की…क्षणात इराण उद्ध्वस्त होणार?

इस्रायल, अमेरिका यांना प्रत्युत्तर देऊ असा इशारा इराणने दिलेला आहे. त्यामुळे हे युद्ध आणखी पेटणार असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. असे असतानाच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला धडकी भरेल अशी धमकी इराणला दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या धमकीने खळबळ, असा हल्ला करू की...क्षणात इराण उद्ध्वस्त होणार?
donald trumpImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 01, 2026 | 9:36 PM
Share

Iran Israel War : इराण आणि इस्त्रायल यांच्यात युद्धाग्नी भडकला आहे. दोन्ही देश एकमेकांवर मोठे हल्ले करत आहेत. या युद्धात अमेरिकेनेही उडी घेतली असून इराणवर हल्ले केले आहेत. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांत इराणचे मोठे नुकसान झाले आहे. इस्रायल आणि अमेरिका या दोन्ही देशांनी मिळून केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. आपला  सर्वोच्च नेताच मारला गेल्यानंतर इराणमध्ये सध्या संतापाचे वातावरण आहे. या घटनेनंतर जगभरात संताप व्यक्त केला जात आहे. यासह आता आम्हीही इस्रायल, अमेरिका यांना प्रत्युत्तर देऊ असा इशारा इराणने दिलेला आहे. त्यामुळे हे युद्ध आणखी पेटणार असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. असे असतानाच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला धडकी भरेल अशी धमकी इराणला दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमका काय इशारा दिला आहे?

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियाव खात्यावर एक पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टनंतर जगात खळबळ उडाली आहे. त्यांनी थेट शब्दांत इराणला इशारा दिला आहे. ‘आज आम्ही आणखी ताकदीने हल्ला करू, हा हल्ला सर्वात शक्तीशाली असेल असा इशारा इराणने दिलेला आहे. परंतु इराणने असे कोणतेही पाऊल उचलू नये. कारण त्यांनी हल्ले केले तर आम्हीही त्यांना पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देऊ. आतापर्यंत कधीही न केलेला शक्तीशाली हल्ला आण्ही करू,’ असा रोखठोक इशारा ट्रम्प यांनी इराणला दिला आहे. दरम्यान, आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतर आता इराण नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

अयातुल्ला खामेनेई यांचा मृत्यू

दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...