AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा यूटर्न, लवकरच लाखो भारतीयांच्या फायद्याचा होऊ शकतो एक मोठा निर्णय

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या काही महिन्यात भारताला अनेक धक्के दिले आहेत. कालच त्यांनी भारतावरील 50 टक्के टॅरिफ कमी करण्याचे संकेत दिले. त्यानंतर आता लाखो भारतीयांना दिलासा देणारा अजून एक चांगला निर्णय होऊ शकतो.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा यूटर्न, लवकरच लाखो भारतीयांच्या फायद्याचा होऊ शकतो एक मोठा निर्णय
Donald Trump
| Updated on: Nov 12, 2025 | 12:55 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1 बी संदर्भातील आपल्या वीजा निर्णयाचं समर्थन करताना एक मोठा खुलासा केला आहे. ‘अमेरिकेकडे प्रतिभावंतांची कमी आहे. त्यामुळे मी ही सिस्टिम बंद करु शकत नाही’ असं ते म्हणाले. ट्रम्प यांनी मान्य केलं की, H-1 बी वीजा देणं बंद केलं, तर त्याचं थेट नुकसान अमेरिकेला होईल. ‘काम करण्यासाठी टॅलेंटची आवश्यकता आहे, गर्दीची नाही’ असं ट्रम्प म्हणाले. अमेरिकी प्रशासनाने H-1 बी वीजा शुल्काची फी 100,000 अमेरिकी डॉलर पर्यंत वाढवलेली असताना ट्रम्प यांनी हे स्टेटमेंट केलं आहे. H-1 बी वीजा शुल्क वाढवून बाहेरुन येणारे लोंढे रोखता येतील असा अमेरिकन प्रशासनाचा तर्क आहे.

काही महिन्यांपूर्वी एका इंटरव्यूमध्ये डोनाल्ड ट्रम्प म्हणालेले की, आम्ही H-1 बी वीजा शुल्क वाढवत आहोत. ट्रम्प यांनी मेक अमेरिका ग्रेट अगेन अभियानातंर्गत हा निर्णय घेतला. अमेरिकेतील लोकांना जास्तीत जास्त संधी देणं हा या अभियानामागचा मुख्य उद्देश आहे. आता ट्रम्प यांनी यूटर्न घेतला आहे. फॉक्स न्यूजशी बोलताना एका प्रश्नावर ट्रम्प म्हणाले की, तुम्हाला काम करण्यासाठी प्रतिभावंतांची आवश्यकता असते. यासाठी H-1 बी वीजा सिस्टिम आवश्यक आहे. त्यावर पत्रकाराने त्यांना विचारलं की, अमेरिकेत प्रतिभावंत लोक नाहीयत का?. ट्रम्पनी यावर सरळ नाही असं उत्तर दिलं.

किती लाख भारतीय एच-1 बी वीजावर अमेरिकेत गेले?

ट्रम्प यांच्या या स्टेटमेंटनंतर अमेरिकी प्रशासनाकडून पुन्हा एच-1 बी वीजा नियमात बदल करण्याचा निर्णय होऊ शकतो असं म्हटलं जातय. याच वीजाचा सर्वाधिक वापर करणारे भारतीय आहेत. अमेरिकन सरकारनुसार, 2023-24 मध्ये 283,397 भारतीय या वीजाद्वारे अमेरिकेत आले. एकूण एच-1 बी वीजामध्ये हे प्रमाण 71 टक्के आहे. भारतानंतर 46,680 चिनी नागरिकांनी या वीजाचा वापर केला. या दोन देशांशिवाय फिलिपींस, ब्राझील, कॅनडा आणि नायजेरियाच्या लोकांना सुद्धा अमेरिकेने हा वीजा दिला. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून टॅरिफही कमी करण्याचे संकेत मिळाले आहेत. भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केल्यामुळे ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ कमी करण्याचे संकेत दिले.

Follow Us
आंदोलनाने सरकार बदलत नाही! ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे प्रत्युत्तर
Gulabrao Patil on Uddhav Thackeray | आंदोलनाने सरकार बदलत नाही! उद्धव ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे थेट प्रत्युत्तर
डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास
Dahanu | डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास, घटना CCTV मध्ये कैद
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3...
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3 तास बैठक
फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; आंदोलनावर अंधारेंची प्रतिक्रिया
Sushma Andhare | फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; दिल्ली आंदोलनावर सुषमा अंधारेंची सडेतोड प्रतिक्रिया
सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
CJP Protest | सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह...
Kalyan Dombivali | कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत लपवला, प्रेयसी फरार
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट...
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट घेणार
आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने...हेमा मालिनी
Hema Malini | आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने... CJP आंदोलनावर हेमा मालिनी यांचं मोठं विधान
मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय;
Big Breaking | मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय; सोनम वांगचुक...
दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
मोठी बातमी! CJP आंदोलनावर दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नाही; जंतरमंतरवर पुन्हा तरुणांचा एल्गार.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नाही; जंतरमंतरवर पुन्हा तरुणांचा एल्गार

मोठी बातमी! अभिजीत दिपके आंदोलनासाठी पुन्हा जंतर मंतरवर… धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम.

मोठी बातमी! अभिजीत दिपके आंदोलनासाठी पुन्हा जंतर मंतरवर… धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम

युक्रेनमध्ये जहाजावर भीषण हल्ला,  4 भारतीयांचा मृत्यू; भारत सरकार आक्रमक.

युक्रेनमध्ये जहाजावर भीषण हल्ला, 4 भारतीयांचा मृत्यू; भारत सरकार आक्रमक

लोकांचा आवाज दडपण्याऐवजी तो ऐका… दिल्लीतील लाठीचार्जवरून सुप्रिया सुळे सरकारवर संतापल्या.

लोकांचा आवाज दडपण्याऐवजी तो ऐका… दिल्लीतील लाठीचार्जवरून सुप्रिया सुळे सरकारवर संतापल्या

Video : अरे कसलं संरक्षण देताय, पोलिसांवर महिला प्रचंड संतापली, राऊतांनी ट्वीट करत केलं कौतुक!.

Video : अरे कसलं संरक्षण देताय, पोलिसांवर महिला प्रचंड संतापली, राऊतांनी ट्वीट करत केलं कौतुक!

प्रवासात येथे फोन चार्ज करताय, पडू शकते महागात, खाली होऊ शकते तुमचे बँक खाते !.

प्रवासात येथे फोन चार्ज करताय, पडू शकते महागात, खाली होऊ शकते तुमचे बँक खाते !