Explainer: जगातील सर्वात मोठा ड्रग डिलर ‘एल मेंचो’ कोण होता? त्याच्या मृत्यूनंतर अख्खा देश रडला

Whos was El Mencho : ओसेगुएरा सर्व्हेंटेस जो एल मेंचो म्हणूनही ओळखले जायचा तो जगातील सर्वात मोस्ट वाँटेड ड्रग्ज तस्करांपैकी एक होता. तो माजी पोलिस अधिकारी होता. यूएस ड्रग एन्फोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशन (DEA) नुसार, त्याने CJNG मेक्सिकोमधील सर्वात मोठे, सर्वात शक्तिशाली आणि सर्वात कुप्रसिद्ध ड्रग्ज कार्टेल बनवले. CJNG वर अमेरिकेत मोठ्या प्रमाणात फेंटॅनिल आणि इतर ड्रग्जची तस्करी केल्याचा आरोप होता.

Explainer: जगातील सर्वात मोठा ड्रग डिलर एल मेंचो कोण होता? त्याच्या मृत्यूनंतर अख्खा देश रडला
El Mencho
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 26, 2026 | 7:59 PM

आजकाल आपण अनेकांच्या तोंडून ऐकतो की अगदी कमी वयात तरुण ड्रग्ज घेत आहेत. काही तरुणांना या ड्रग्जची इतकी सवय लागते की ते खरेदी करण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडतात. दिवसेंदिवस ड्रग्ज घेणाऱ्या तरुणांची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का जगातील सर्वात मोठा ड्रग्ज डिलर कोण होता? त्याचे नाव एल मेंचो होते. त्याच्या निधनानंतर संपूर्ण देश रडला होता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तो एक ड्रग्ज डिलर असूनही त्याच्यासाठी लोक का रडत होते? तो कोणत्या देशात राहात होता? चला जाणून घेऊया सविस्तर… रविवारी सुरक्षा दलांनी मेक्सिकन ड्रग कार्टेलचा नेता एल मेंचो याला ठार मारले. मेंचो हा मेक्सिकोच्या सर्वात शक्तिशाली जलिस्को न्यू जनरेशन ड्रग कार्टेल (सीजेएनसी) चा प्रमुख होता. मेक्सिकोच्या रक्षा मंत्रालयाने सांगितले की, त्याला पकडण्यासाठी राबवलेल्या विशेष मोहिमेत तो मारला गेला. त्याच्या मृत्यूनंतर CJNG...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us