पाकिस्तानचे हेर भारतात कसे काम करतात? पकडल्यानंतर कोणती शिक्षा होते?

पाकिस्तान गेल्या काही काळापासून भारतातील संवेदनशील माहिती गोळा करत आहे. पाकिस्तानचे हेर कसे काम करतात? असा प्रश्न सर्वांना पडतो. चला जाणून घेऊया त्याविषयी...

पाकिस्तानचे हेर भारतात कसे काम करतात? पकडल्यानंतर कोणती शिक्षा होते?
Pakistan
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 27, 2025 | 5:21 PM

पाकिस्तान बर्‍याच काळापासून भारतातील संवेदनशील माहिती मिळवण्यासाठी हेरगिरी करत आहे. यासाठी तो सामान्यतः भारतातीलच व्यक्तींना आपल्या जाळ्यात ओढतो, जे त्याला त्याच्या गरजेनुसार माहिती पुरवतात. ही माहिती केवळ सैन्याशी किंवा त्याच्याशी संबंधित गोष्टींशीच असते असे नाही. पाकिस्तानची गुप्तचर संस्था, इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI), अशा प्रकारच्या कारवायांना प्रोत्साहन देते. जगभरातील अनेक देशांमध्ये हेरगिरी करवण्याचा ट्रेंड आहे, ज्याद्वारे देशांतर्गत गोपनीय माहिती दुसऱ्या देशांपर्यंत पोहोचते. त्यानंतर या माहितीचा वापर करून देशाचा हेतू साद्य करण्याचा प्रयत्न केला जातो पाकिस्तान कोणत्या प्रकारची हेरगिरी करतो? 1. सैन्य आणि धोरणात्मक माहिती -भारतीय सैन्याच्या हालचाली: सैन्याच्या ठिकाणांची माहिती, तैनाती...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा