अबतक 26, दहशतवाद्यांचा पाकिस्तानमध्येच एंडगेम! भारताच्या दुश्मनांचा कोण करतंय एकामागून एक खात्मा? Inside Story वाचली का?
Pakistan Terrorist Company: सेफ हेवन असलेला पाकिस्तान आता दहशतवाद्यांना नरक वाटत आहे. दिवसागणिक इथं छोटे-मोठे दहशतवादी टिपल्या जात आहेत. दहशतवादाचा गड असलेल्या पाकमध्येच दहशतवादी सुरक्षित नसल्याचे दिसून आले आहे. कोण करतंय या दहशतवाद्यांचा हत्या?

पाकिस्तान दहशतवादी कंपनी
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
Pakistan Terrorist Company: पाकिस्तानमध्ये गेल्या काही वर्षात एका मागोमाग एक दहशतवाद्याचा खात्मा होत आहे. त्यात आता लष्कर-ए-तोयबाचा कमांडर सेख युसूफ अफरिदी याचा समावेश झाला आहे. युसूफ हा हाफिज सईदचा अत्यंत जवळचा होता. गेल्या काही वर्षात ज्या पद्धतीने दहशतवादी ठार होत आहे, त्याच पद्धतीने युसूफचा खात्मा करण्यात आला आहे. भारताचे मोस्टवॉटेंड दहशतवादी ठार होत आहेत. दहशतवाद्यांच्या गडातच ते सुरक्षित नाहीत. गेल्या चार वर्षांत प्रमुख 26 टेररिस्ट ठार झाले आहेत. तर इतर अनेकांना यमाचे दर्शन झाले आहे. कोण करतंय त्यांच्या पाकिस्तानात हत्या? अबतक 26, नरकात एंट्री पाकिस्तान हा दहशतवाद्यांसाठी स्वर्ग मानल्या जातो. दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र आणि त्यांच्यासाठी खास कॅम्प, भरती प्रक्रिया राबवली...
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अॅप डाऊनलोड करा
एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अॅक्सेस टीव्ही9 अॅपवर सुरू ठेवा
Follow Us