कॅनडात ब्रिटिश कोलंबियामध्ये गोळीबार, भारतीय वंशाच्या दोन जणांसह अनेकांचा मृत्यू

या गोळीबारात भारतीय वंशाच्या दोन जणांचा मृत्यू झाला आहे. १० दिवसांपूर्वीच कॅनडामध्ये रिपुदमनसिंह मलिक यांची गोळी मारुन हत्या करण्यात आली होती.

कॅनडात ब्रिटिश कोलंबियामध्ये गोळीबार, भारतीय वंशाच्या दोन जणांसह अनेकांचा मृत्यू
| Edited By: | Updated on: Jul 25, 2022 | 10:35 PM

कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया भागात गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे. यात अनेक जणांना गोळ्या लागल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या गोळीबारात भारतीय वंशाच्या दोन जणांचा मृत्यू झाला आहे. १० दिवसांपूर्वीच कॅनडामध्ये रिपुदमनसिंह मलिक यांची गोळी मारुन हत्या करण्यात आली होती. रिपुदमन सिंह मलिक यांचे नाव १९८५ साली एयर इंडियाच्या अपहरणात आले होते. त्यानंतर या विमानात स्फोट झाला आमि सर्व प्रवासी मारले गेल होते. २००५ साली कोर्टात पुरावे नसल्याने मलिक यांना निर्दोष मुक्त केले होते.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.