भारताने २०१८च्या गोल्ड कोस्टमध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये या इव्हेंटमध्ये दुसऱ्यांदा गोल्ड मिळवले होते. आता तिसऱ्यांदा हे गोल्ड मिळवण्याची कामगिरी भारताने केली आहे. २०१८ सालाप्रमाणेच यावेळीही भारतीय टीममध्ये अंचरता शरत कम, जी साथीयन, हरमीत देसाई आणि सुनील शेट्टी होते.
भारतासह अनेक देशांकडून अब्जावधी रुपयांच्या देणग्या घेतल्या आणि त्या देणग्यांची माहिती सरकार, निवडणूक आयोग आणि अर्थ मंत्रालयाला देण्यात आली नाही. असा आरोप इम्रान खान आणि त्यांच्या पक्षावर आहे. विशेष म्हणजे चार महिन्यांपूर्वी इम्रान खान ज्या मुख्य निवडणूक आयुक्त सिंकदर सुल्तान राजा यांचे कौतुक करत होते, आता त्यांनाच काढण�
त्वचेच्या सौंदर्यासाठी अनेक प्रकारची उत्पादने वापरली जातात. परंतु, लक्षात ठेवा की, तुमच्याप्रमाणे तुमच्या त्वचेलाही काही पर्याय आहेत. त्वचेला सूट होत नसलेले उत्पादने वापरल्यास, त्वेचेच्या समस्या उद्भवू लागतात. या समस्याकडे योग्य वेळी लक्ष देणे फार महत्वाचे आहे.
संसदेमधील गटनेता केवळ बदलला जाणार आहे, त्या जागी राहुल शेवाळे हे नवे गटनेते असतील. पक्षप्रतोदी भावना गवळी कायम राहणार आहेत. शिंदे गटातील खासदारांच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री राजीनामा देतील अशी चर्चा व्यक्त करण्यात येत होती. मात्र राष्ट्रवादीच्या काही प्रमुख नेत्यांनी उद्धव ठाकरेंनी असे पाऊल उचलू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांना केल्याची माहिती आहे. विश्वासदर्शक ठराव होईपर्यंत मुख्यमंत्र्यांनी धीर धरावा असेही सांगण्यात येते आहे.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अधिकाराला देण्यात येणारा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. हा विरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. महेश बालदी आणि विनोद अग्रवाल यांनी ही मागणी केली होती