नव्वदी गाठलेल्या दलाई लामांना चीन का घाबरतो?, लामांना आश्रय दिल्याने चीनशी शत्रूत्व वाढले ?

तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा यांचा नुकताच ९० वा वाढदिवस साजरा झाला, ते आपला उत्तराधिकारी जाहीर करणार असे म्हटले जात होत. परंतू तसे काही त्यांनी केले नाही.चीन त्यांना का वचकून असतो. त्यांना आश्रय कोणत्या परिस्थिती देण्यात आला याची कहाणी....

नव्वदी गाठलेल्या दलाई लामांना चीन का घाबरतो?, लामांना आश्रय दिल्याने चीनशी शत्रूत्व वाढले ?
| Updated on: Jul 14, 2025 | 4:20 PM

तिबेटचे सर्वोच्च बौद्ध धर्मगुरु दलाई लामा ६ जुलै रोजी नव्वदीचे झाले आहेत. ते आपला उत्तराधिकारी जाहीर करणार असे म्हटले जात होते. पंरतू त्यांनी आपला उत्तराधिकारी काही जाहीर केलेला नाही. चीन आता तिबेटमध्ये स्वत:चा लामा जाहीर करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतात तिबेटी धर्माचे हे १४ वे लामा धरमशाला गेल्या सहा दशकांपासून येथे राहात आहेत. भारतात त्यांना खूप मानसन्मान दिला जातो. तिबेटच्या धार्मिक,सांस्कृतिक आणि राजकीय अस्मितेचे ते प्रतिक आहेत. वास्तविक दलाई लामा एक पदवी आहे. ज्याचा अर्थ ज्ञानाचा सागर. दलाई लामा यांचे खरे नाव तेनजिन ग्यात्सो आहे. दलाई लामा हिमाचल प्रदेशातील धर्मशालात मठ चालवतात. शांती, करुणा आणि अहिंसेचे ते प्रबळ समर्थक आहेत. त्यांनी तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी मध्यमार्गाचा अवलंब केला आहे. ज्यात संपूर्ण स्वातंत्र्याऐवजी वास्तविक स्वायत्ततेची मागणी केली जाते. दलाई लामा यांना १९८९ मध्ये शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. धर्मशालात राहूनच दलाई लामा तिबेटी संस्कृतीचे संरक्षण आणि जागतिक व्यासपीठावर...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us