
भोजपुरी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री श्वेता तिवारी कायम आपल्या ग्लॅमरस अंदाजामुळे कायम चर्चेत असते. हिंदी चित्रपट सृष्टीत आपली खास ओळख निर्माण केली आहे.

श्वेताची सोशल मीडियावरही जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. चाहते श्वेताच्या पोस्टविषयी कायम उत्सुक असलेले पाहायला मिळातात. आपल्या फोटो व्हिडीओच्या माध्यमातून ती कायम चाहत्यांच्या सोबत जोडली असते.

श्वेता नुकतीच एअरपोर्टवर दिसून आली. यावेगळी तिने डेनिम जीन्स व व्हाइट रंगाचा टी शर्ट परिधान केला होता.

श्वेता तिवारी आपल्या मुलांना घेऊनही अनेकदा वादात सापडलेली दिसते एवढच नव्हेत तर अनेकदा टी स्वतः ही अनेक वादग्रस्त विधाने करताना दिसते.