हुबेहूब अनुष्का शर्मा, विराट कोहलीही कन्फ्युज होईल
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माची कुणी जुळी बहीण आहे का? हा प्रश्न पडण्यामागचं कारणही तसंच आहे. कारण, हुबेहूब अनुष्कासारखा दिसणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अनुष्कासारखी दिसणारी ही अमेरिकन सिंगर ज्युलिया मायकल. ज्युलियाचा फोटोच अनुष्काची जुळी बहीण म्हणून सोशल मीडियावर शेअर केला जातोय. ज्युलियाचे काही फोटो हुबेहूब अनुष्कासारखे दिसतात. […]

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us